ट्रकच्या धडकेत चिमुकली ठार

By Admin | Updated: June 18, 2017 02:05 IST2017-06-18T02:05:16+5:302017-06-18T02:05:16+5:30

लाखनवाडा येथे भरधाव ट्रकने धडक दिल्याने तीन वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला.

Chimukuli killed in truck shock | ट्रकच्या धडकेत चिमुकली ठार

ट्रकच्या धडकेत चिमुकली ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
कापशी : येथून जवळच असलेल्या लाखनवाडा येथे भरधाव ट्रकने धडक दिल्याने तीन वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना १७ जून रोजी सायंकाळी ५ वाजता घडली.
पायल मंगेश चांदलकर ही चिमुकली घराजवळच खेळत होती. यावेळी महामार्गाने येणार्‍या ट्रकने तिला जबर धडक दिली. यामध्ये पायलचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Chimukuli killed in truck shock