मुख्यमंत्र्यांचा अकोला दौरा लांबणीवर

By Admin | Updated: May 3, 2015 02:14 IST2015-05-03T02:14:23+5:302015-05-03T02:14:23+5:30

मुख्यमंत्री कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयालास दिली माहिती.

Chief Minister's Akola tour will be postponed | मुख्यमंत्र्यांचा अकोला दौरा लांबणीवर

मुख्यमंत्र्यांचा अकोला दौरा लांबणीवर

अकोला: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवार, ६ मे रोजी अकोला जिल्हा दौर्‍यावर येणार होते; मात्र हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयामार्फत शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली. ६ मे नंतर मुख्यमंत्री अकोला दौर्‍यावर येणार आहेत; मात्र त्यांच्या सुधारीत दौर्‍याची तारीख अद्याप निश्‍चित आली नाही.

Web Title: Chief Minister's Akola tour will be postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.