शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

महावितरणमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 3:04 PM

महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्यालय असलेल्या विद्युत भवन येथे ७१ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्यालय असलेल्या विद्युत भवन येथे ७१ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य अभियंता अनिल डोये यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आल्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहीक वाचन करण्यात आले. अकोला परिमंडळातील महावितरण अधिकारी-कर्मचाऱ्यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार, सुरक्षित, तत्पर आणि अखंडित सेवा देऊन राष्ट्र विकासाला अधिक गती देण्यासाठी काम करावे असे आवाहन मुख्य अभियंता अनिल डोये यांनी केले.यावेळी मुख्य अभियंता अनिल डोये तथा अधिक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्या हस्ते प्राविण्य प्राप्त २३ कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीचा धनादेश व पुष्प देऊन गौरविण्यात आले. तसेच यावेळी नागपुर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदकाची मानकरी ठरलेली सहाय्यक अभियंता कोमल पुरोहीत तसेच रजत पदक प्राप्त शरद भोसले, तंत्रज्ञ किशोर धाबेकर, निम्नस्तर लिपिक हसनोद्दीन शेख, शिपाई शुभम मात्रे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन वरिष्ठ व्यवस्थापक शिवाजी तिकांडे यांनी केले. प्रजासत्ताक दिनाच्या या कार्यक्रमाला कार्यकारी अभियंते प्रदीप पुनसे, प्रशांत दाणी, गजेंद्र गडेकर, प्रणाली विश्लेषक राजेश दाभने, उपमुख्य औधोगिक संबंध अधिकारी विशाल पिपरेसह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येंने उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाRepublic Dayप्रजासत्ताक दिनAkola Zoneअकोला परिमंडळmahavitaranमहावितरण