अकोट दिव्यांग जागतिक दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:53 IST2020-12-04T04:53:23+5:302020-12-04T04:53:23+5:30
कार्यक्रमाचय अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे हाेते, तर मार्गदर्शक नगरसेवक मनीष कराळे, अहेमद शेख होते. गरजू दिव्यांगांना कपडे ...

अकोट दिव्यांग जागतिक दिन साजरा
कार्यक्रमाचय अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे हाेते, तर मार्गदर्शक नगरसेवक मनीष कराळे, अहेमद शेख होते. गरजू दिव्यांगांना कपडे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय अपंग महासंघाचे संचालक गणेश वाकोडे, जिल्हा अध्यक्ष गोर्धन लोखंडे, तालुका अध्यक्ष नरेंद्र कोंडे, भाजप दिव्यांग सेलचे जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण नेरकर, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर लोखंडे, अपंग संघटनेचे शहर अध्यक्ष जब्बार शहा, महिला आघाडी शहर अध्यक्ष ललिता नाथे, तालुका सचिव गुलाबराव कात्रे, अनिल राऊत, बगाडे, जानी अंभोरे, घश्याम जुनगरे, सागर लांडे, भीमराव तायडे, मनोज भगत, जगन्नाथ हागे, शत्रुघ्न कडाळकर, आकाश खंडेराव, प्रशांत हिरूळकर, नितीन पवार, अब्दुल खालीक, अब्दुल रहेमान, न.पा. कर्मचारी अब्दुल तन्वीर, अनिल अग्रवाल यांची उपस्थित होते.
फोटो