शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गावर कारची दुचाकीस धडक; एक ठार, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 17:57 IST

बोरगाव मंजू (जि. अकोला): भरधाव कारने दुचाकीस धडक दिल्याने एक जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर वाशिंबानजिक ९ सप्टेंबर रोजी दुपारी घडली.

ठळक मुद्दे दिनेश केशव सुरडकर (३०) रा. वाशिंबा असे मृतक युवकाचे नाव आहे. तर भारत विश्वनाथ उपराळे रा. डोंगरगाव असे जखमी युवकाचे नाव आहे.

बोरगाव मंजू (जि. अकोला): भरधाव कारने दुचाकीस धडक दिल्याने एक जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर वाशिंबानजिक ९ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. दिनेश केशव सुरडकर (३०) रा. वाशिंबा असे मृतक युवकाचे नाव आहे, तर भारत विश्वनाथ उपराळे रा. डोंगरगाव असे जखमी युवकाचे नाव आहे.वाशिंबा येथील दिनेश सुरडकर व डोंगरगाव येथील भारत उपराळे हे दुचाकी क्रमांक एम. एच. ३० ए.के. १०५७ ने डोंगरगाव येथे जात होते. दरम्यान, राष्टÑीय महामार्गावर वाशिंबानजिक अकोल्याकडून येत असलेल्या कार क्रमांक एम. एच. ४८ पी. १८४३ ने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पो. कॉ. अरुण मदनकर, सामाजिक कार्यकर्ते राजेश वानखडे यांनी जखमीस उपचारार्थ सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान, दिनेश सुरडकर याचा मृत्यू झाला. अपघातानंतर कार उलटल्याने त्यातील दोघे किरकोळ जखमी झाले. ठाणेदार विजय मगर यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी शशिकांत पाटील, संजय इंगळे, गजेंद्र मानेवाघ, लक्ष्मण आंबेकर, गवई यांनी घटनास्थळावर धाव घेऊन विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, वृत्त लिहिस्तोर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास ठाणेदार विजय मगर यांच्यासह पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)

 

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात