कार झाडावर आदळली; एक ठार, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2017 01:32 IST2017-06-03T01:32:29+5:302017-06-03T01:32:29+5:30

ब्रह्मी खुर्द: भरधाव कार झाडावर आदळल्याने एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना २ जून रोजी सायंकाळी सिरसो गावाजवळ घडली.

The car hit the tree; One killed, one serious | कार झाडावर आदळली; एक ठार, एक गंभीर

कार झाडावर आदळली; एक ठार, एक गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मी खुर्द: भरधाव कार झाडावर आदळल्याने एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना २ जून रोजी सायंकाळी सिरसो गावाजवळ घडली.
चंद्रपूर येथे नोकरी करीत असलेले सुमीत चौधरी हे कार क्र. एमएच ०२ -३३२८ने जात मूर्तिजापूर- दर्यापूर रस्त्याने जात होते. दरम्यान, रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. भरधाव कार झाडावर आदळल्याने सुमीत चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला तर कार चालक सागर सोनटक्के हा गंभीर जखमी झाला. या प्रकरणी मूर्तिजापूर शहर पुढील तपास करीत आहेत.

Web Title: The car hit the tree; One killed, one serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.