शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

अकोला ते पातूर रस्त्यावर भरधाव कार उलटली, युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 6:44 PM

पातूर (अकोला): भरधाव कार उलटल्याने एक जण जागीच ठार झाल्याची घटना ११ मे रोजी सकाळी पातूर ते अकोला रस्त्यावर नांदखेड फाट्याजवळ घडली.

ठळक मुद्दे यामध्ये अनंता श्रीधर गव्हाणकर हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पातूर (अकोला): भरधाव कार उलटल्याने एक जण जागीच ठार झाल्याची घटना ११ मे रोजी सकाळी पातूर ते अकोला रस्त्यावर नांदखेड फाट्याजवळ घडली. अनंता श्रीधर गव्हाणकर रा. तापडीया नगर अकोला असे मृतक युवकाचे नाव आहे.अनंता गव्हाणकर हे कार क्र.एमएच ३१ डीव्ही ६०३८ ने अकोला ते पातूर रस्त्याने जात होते. दरम्यान, नांदखेड फाट्यावर केबल करीता खोदलेल्या नालीवरून ही कार उलटली. तसेच रस्त्याच्या बाजुला जाउन उलटली. यामध्ये अनंता श्रीधर गव्हाणकर हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच रस्त्याने जाणाऱ्या ग्रामस्थांनी त्यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सर्वोपचार मध्ये शवविच्छेदनानंतर त्यांचे मुळ गाव निमकर्दा येथे त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनंत गव्हाणकर हे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांचे नातेवाईक असल्याचे समजते. याप्रकरणी पातुर पोलिसांकडे वृत्त लिहेपर्यंत कुठल्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती. या घटनेमुळे गव्हाकर कुटुंबियांवर शोककळा पसरली. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाPaturपातूरAccidentअपघात