शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांच्या अघोषित बंदमुळे बुलडाणा जिल्ह्यातील १३ बाजार समित्यांमधील उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 14:35 IST

बुलडाणा : व्यापाºयांनी हमी भावात माल खरेदी न केल्यास शिक्षा व दंडाची तरतूद केली आहे. या पृष्ठभूमिवर व्यापाºयांनी अघोषित बंद पुकारल्यामुळे बाजार समितीतील उलाढाल ठप्प झाली आहे.

ठळक मुद्देव्यापारी संघटनांनी हमी भावात खरेदीदार नसल्यामुळे बाजार समिती बंद असल्याचे प्रशासनाला कळविले आहे. बाजार समितीत विकण्यासाठी आणताना दिसून येत नसून यापूर्वी यार्डात ठेवण्यात आलेला शेतमाल जैसे थे आहे.

बुलडाणा : व्यापाºयांनी हमी भावात माल खरेदी न केल्यास शिक्षा व दंडाची तरतूद केली आहे. या पृष्ठभूमिवर व्यापाºयांनी अघोषित बंद पुकारल्यामुळे बाजार समितीतील उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला असून शासनाने हमी भाव कायद्याास स्थगिती द्यावी, अशी मागणी होत आहे.बुलडाणा जिल्ह्यातील १३ बाजार समित्यामध्ये हमी भावात शेतकºयांना माल खरेदी करणे परवडत नसल्याने तसेच हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी केल्यास एक वर्षाची शिक्षा ५० हजार रूपये दंडाची तरतूद शासनाने केल्यामुळे गुन्हे दाखल होण्याच्या भितीपोटीबाजार समितीमधील व्यापाºयांनी अघोषित संप पुकारला आहे. याबाबत व्यापारी संघटनांनी हमी भावात खरेदीदार नसल्यामुळे बाजार समिती बंद असल्याचे प्रशासनाला कळविले आहे. त्यामुळे आज रोजी जिल्हयातील तेराही बाजार समित्यांमध्ये खरेदी थांबली असून कोणताही शेतकरी माल बाजार समितीत विकण्यासाठी आणताना दिसून येत नसून यापूर्वी यार्डात ठेवण्यात आलेला शेतमाल जैसे थे आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला असून आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.जिल्ह्यातील खामगाव ही बुलडाणा जिल्हयातील मोठी बाजार समितीअसूनही गुरुवार पासून व्यापाºयांनी कोणत्याही शेतमालाची खरेदी केली नाही. चिखली बाजार समितीतीतही शुकशुकाट असून २४ ते २८ आॅगस्ट या काळात हरभरा १९ पोते, मूग ६ पोते, तूर ५६ पोत, सोयाबीन ६९ पोते, गहु ११ असे १६१ पोते माल यार्डात उतरवला आहे. तर बाजार समिती बंदमुळे अनेक शेतकरी माल परत घेवून जात आहेत. सध्या शेतकºयांच्या घरात मुंगाचे पीक यायला सुरुवात झाली आहे. नवीन मुगासह आता शेतमाल होऊन बाजारात येण्याची स्थिती आहे. सोयाबीन व मकाही शेतकरी आता विक्रीला आणत आहे. या मालाच्या विक्रीतून शेतकरी कर्ज फेडण्याची तयार करीत असतो. मात्र शासनाने शेतकºयांना शेलमालाचा हमी भाव न दिल्यास कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्याची तरतूद केल्यामुळे बाजार समितीमधील व्यापाºयांनी खरेदी बंद केल्यामुळे जिल्हयातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाMarket Yardमार्केट यार्ड