शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

राष्ट्रीय महामार्गावर बस ट्रक अपघात; दोन जण जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 12:30 IST

बोरगाव मंजू: राष्ट्रीय महामार्गावर मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनभोरा कुष्ठरोग धाम नजीक  एसटी बस व मालवाहू ट्रक या दोन वाहनात अपघात झाला.

ठळक मुद्देया अपघातात दोन्ही चालक जखमी झाले. बस मधील प्रवाशांना किरकोळ इजा झाली.

लोकमत न्युज नेटवर्क बोरगाव मंजू: राष्ट्रीय महामार्गावर मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनभोरा कुष्ठरोग धाम नजीक  एसटी बस व मालवाहू ट्रक या दोन वाहनात अपघात झाला. या अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. दरम्यान महामार्गावरील वाहतूक व्यवस्था पाहता दिवसा आड छोट्या, मोठ्या अपघाताची मालिका सुरू आहे.  प्राप्त माहितीनुसार कारंजा आगाराची एसटी बस ( क्रमांक  एम. एच. 40 वाय 5911) बुलढाण्या साठी प्रवासी वाहतूक करत असता अकोला कडून मुर्तीजापुर कडे जाणारा  मालवाहु ट्रक (क्रमांक एम. एच. 19 झेड 9595)समोरील खड्ड्याचा बचाव करण्याच्या प्रयत्नात   नियंत्रण सुटून  होऊन समोरच्या  बसवर आदळला. या अपघातात दोन्ही चालक जखमी झाले. जखमींना उपचारार्थ सामान्य रुग्णालय मुर्तीजापुर येथे दाखल करण्यात आले. बस मधील प्रवाशांना किरकोळ इजा झाली. तर सुदैवाने मोठा अनर्थ टळला. महामार्गावर दिवसाआड होणारे अपघात टाळण्या साठी खड्डे बुजविण्यात यावे अशी वाहन चालकासह सर्व सामान्य जनतेची मागणी होत आहे.  

टॅग्स :AkolaअकोलाNational Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6Accidentअपघात