शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पातूर-वाशिम मार्गावर भरधाव बसने दुचाकीस्वारास चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 14:12 IST

पातूर (जि. अकोला): वाशिम येथून अकोल्याकडे जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या भरधाव बसने दुचाकीस्वारास चिरडल्याची घटना गुरुवार, ५ एप्रिल रोजी पातूर-वाशिम मार्गावरील चिंचखेड फाट्याजवळ दुपारच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देअपघातात मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव योगेश हरिश कुटे (२७, पांगरी कुटी ता. मालेगाव जि. वाशिम) असे आहे.राज्य परिवहन महामंडळाची एमएच १४ बीटी ४२९५ क्रमांकाची बस वाशिम येथून अकोल्याकडे जात होती.चिंचखेड फाट्याजवळ बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले व त्याने योगेश कुटे यांच्या दुचाकीस मागून जोरदार धडक दिली.

पातूर (जि. अकोला): वाशिम येथून अकोल्याकडे जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या भरधाव बसने दुचाकीस्वारास चिरडल्याची घटना गुरुवार, ५ एप्रिल रोजी पातूर-वाशिम मार्गावरील चिंचखेड फाट्याजवळ दुपारच्या सुमारास घडली. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव योगेश हरिश कुटे (२७, पांगरी कुटी ता. मालेगाव जि. वाशिम) असे आहे.राज्य परिवहन महामंडळाची एमएच १४ बीटी ४२९५ क्रमांकाची बस वाशिम येथून अकोल्याकडे जात होती. यावेळी वाशिम जिल्ह्यातील पांगरी कुटे येथील योगेश हरीश कुटे हे त्यांच्या एम एच ३७ एस २७९३ क्रमांकाच्या दुचाकीने शेगावला जात होते. चिंचखेड फाट्याजवळ बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले व त्याने योगेश कुटे यांच्या दुचाकीस मागून जोरदार धडक दिली. या अपघातात योगेश कुटे यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला.मृतकाचा भाऊ गंगेश हरिष कुटे (२२) याने पातूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून बसचा चालक प्रभू जनार्धन इंगळे रा. अकोला वाशीम बायपास याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसटी बस पोलीस स्टेशनला आणून उभी करण्यात आली आहे. पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाPaturपातूरwashimवाशिमAccidentअपघात