नाफेड तूर विक्री प्रकरणी दोघांना जामीन
By Admin | Updated: June 29, 2017 19:58 IST2017-06-29T19:58:03+5:302017-06-29T19:58:03+5:30
१ आरोपी फरार, आरोपी वाढण्याची शक्यता

नाफेड तूर विक्री प्रकरणी दोघांना जामीन
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : शासकीय तूर खरेदीअंतर्गत नाफेडला तूर विक्री करणाचा नसतानाही नाफेडला तूर विकून शासनाची फसवणूक करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना तेल्हारा न्यायालयाने २९ जूनला जामीन मंजूर केला तर यातील एक आरोपी अद्यापही फरार असून या प्रकरणात आरोपीची संख्या वाढण्याची शक्यता वाढली आहे.