शेंद येथे शिबिरात युवकांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:21 IST2021-05-25T04:21:32+5:302021-05-25T04:21:32+5:30

युवा लॉयन्स ग्रुपचे मूर्तिजापूर तालुका अध्यक्ष गणेश पुंड, कंझरा येथील सरपंच निखिल टोंपे, समीर अघमे, गौरव जोगदंड, अनंतकुमार गवई, ...

Blood donation of youth in the camp at Shend | शेंद येथे शिबिरात युवकांचे रक्तदान

शेंद येथे शिबिरात युवकांचे रक्तदान

युवा लॉयन्स ग्रुपचे मूर्तिजापूर तालुका अध्यक्ष गणेश पुंड, कंझरा येथील सरपंच निखिल टोंपे, समीर अघमे, गौरव जोगदंड, अनंतकुमार गवई, आशिष तायडे, अमित पाढेन, आशिष तांदळे, भारत जाधव, सुनील वाघमारे, अतुल तांदळे, स्वप्निल दुधे, संकेत शिंदे, अक्षय खोत, पंकज वैद्य, सम्यक भगत, विशाल इंगळे, अक्षय खाडे, अक्षय भगत, कृष्णा गावंडे, योगेश मडावी, गोकुळ फुके, अंकित वाघमारे, मयूर भारती, मिलिंद अघमे, आकाश मेश्राम, कुणाल जयस्वाल, संघपाल पंडित, शुभम भगत इ. युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.

यावेळी शिबिराला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश संघटक सचिव रवी राठी, शिवसेना तालुका प्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य संगीत कांबे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कांबे, शेंद येथील सरपंच गोवर्धन खडसे, पोलीसपाटील सतीश राऊत, ग्रामसेवक अविनाश जाधव व पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते. (वा.प्र.)

फोटो: ८ बाय ६

Web Title: Blood donation of youth in the camp at Shend