पारस येथे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:18 IST2021-04-16T04:18:04+5:302021-04-16T04:18:04+5:30

: महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पारस ग्रामपंचायत भवनात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. ...

Blood donation camp at Paras | पारस येथे रक्तदान शिबिर

पारस येथे रक्तदान शिबिर

: महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पारस ग्रामपंचायत भवनात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. संकल्प बहुउद्देशिय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व ग्रामीण युवा संघटना अमरावती विभागाचे संपर्क प्रमुख नरेंद्र इंगळे यांनी उपक्रमाचे आयाेजन केले़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारायण खंडारे होते़ यावेळी अविनाश खंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती़ मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले़ रक्तदान शिबिरात एकूण ९४ रक्तदात्यांनी रक्तदान केले़ कार्यक्रमास किशोर वानखडे, रवी खांडेकर,ग्रामीण युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीश देवराव हातोले, ग्रामीण युवा बहुउद्देशिय संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर अंभोरे, पंकज तेलगोटे ,निलेश बिल्लेवार ,मुकेश खंडारे,राजेंद्र खंडारे,विनीत भारसाकळे ,नितेश तायडे प्रकाश तायडे,प्रसिद्धी प्रमुख मुकेश हातोले, संदीप तेलगोटे, आनंद तायडे,नितीन हिवराळे, मनोज इंगळे, प्रफुल वानखडे, नितीन लांडे, राहुल राऊत, संतोष गिरे, आकाश मेहेंगे, रुपेश सुर्वे,धनंजय खंडारे, विनोद खंडारे, पवन दंदी,निखिल खंडारे,पंडित मोहोड, विशाल इंगळे, रोशन इंगळे ,डॉ.अभिजित पाटील,डॉ.विवेक ढोके, डॉ.काशीब खान, सिरसाट मॅडम आदी उपस्थित होते़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर नाटेकर यांनी केले़ आभार सतीश देवराव हातोले यांनी मानले़

Web Title: Blood donation camp at Paras