महात्मा फुले जयंतीनिमित्य रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:17 IST2021-04-12T04:17:26+5:302021-04-12T04:17:26+5:30

येथील स्त्री रुग्णालयाचे डॉ.चव्हाण व रत्नपारखी यांच्या विनंतीनुसार क्रांतिसूर्य महात्मा फुले प्रतिष्ठान कान्हेरी सरप आणि जिल्हा परिषद सदस्य ...

Blood Donation Camp on the occasion of Mahatma Phule's birthday | महात्मा फुले जयंतीनिमित्य रक्तदान शिबिर

महात्मा फुले जयंतीनिमित्य रक्तदान शिबिर

येथील स्त्री रुग्णालयाचे डॉ.चव्हाण व रत्नपारखी यांच्या विनंतीनुसार क्रांतिसूर्य महात्मा फुले प्रतिष्ठान कान्हेरी सरप आणि जिल्हा परिषद सदस्य गोपाल भटकर यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले.

याप्रसंगी सुनील ठाकरे, ज्ञानेश्वर सरप, विजू तायडे, रामदास ठाकरे, अवधूत टापरे, देविदास ठक, घाने गुरुजी, उत्तम दाते, शंकर घाणे, नारायण बुले, संदीप क्षीरसागर, केशव ठाकरे, निवृत्ती दाते, अतुल निकोले, रोहन बोळे, प्रवीण ठक, विनीत धांडे, जय काळे, राजेश तायडे, तुषार सरप, जग्गू दादा घाणे, अमोल इंगळे, वैभव दाते, व्यंकटेश गव्हाळे, किशोर इंगळे, निखिल देशमुख, विजय आगरकर, निखिल काठोळे, गोपाल ढाकरे, योगेश सरप, दीपक लुंगे, शुभम इंगळे, गणेश ठाकरे, तुळशीराम लोथे, सतीश मांगुळकर, राम टापरे, गजानन गाठे, अरविंद काकड, उमेश राऊत, अशोक ठाकरे, रमेश बोळे, देवेंद्र लासुरकार, दत्ता घोंगे, संतोष कवळकार आदी शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी ६२ जणांनी रक्तदान केले.

फोटो:

Web Title: Blood Donation Camp on the occasion of Mahatma Phule's birthday