वाडेगावात बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:12 IST2021-02-05T06:12:57+5:302021-02-05T06:12:57+5:30

वाडेगाव : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दि. २३ जानेवारी रोजी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती ...

Blood donation camp on the occasion of Balasaheb Thackeray's birthday in Wadegaon | वाडेगावात बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

वाडेगावात बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

वाडेगाव : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दि. २३ जानेवारी रोजी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला दीपप्रज्वलन व हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. शिबिरात १०९ रक्तदात्यांनी रक्तदान करून आदरांजली वाहिली.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजू पळसकार, मुकिंदा काळे, मनीष मसणे, किशोर फाळके, ऋषिकेश घाटोळ, गणेश मसणे, चेतन कारंजकर, राहुल सांगोकार, भूषण जायभाये, मंगेश ढेंगे, प्रवीण मसणे, राहुल मसणे, शुभम जढाळ, नीलेश मसणे, ओम सोनटक्के, शुभम गिरी, मयूर धनोकार, पुष्पक मानकर, अजय लोखंडे, शुभम पाचपोर, विकी नावकार, सुशांत घटोळ, रितेश चव्हाण, परिक्षित फाळके, अभय जटाळे, साईकिरण पोटदुखे, नकुल नावकार, अक्षय लोखंडे, गौरव मसणे, शिवम पाचपोर, प्रतीक मसणे, मनीष जढाळ, राहुल ढोरे, हरिश ढोरे, अक्षय बोरकर, गोपाल जाधव, गोपाल वाघ, राहुल फाळके, संकेत मानकर, आविष्कार मानकर, नीलेश सोनटक्के, रिषभ खीलोसिया, विवेक मानकर, चेतन पल्हाडे, मयूर धनोकार, अभिजित काळे, चेतन निंबोकार, सागर घाटोळ, तुषार ढेंगे, ओम घाटोळ, नचिकेत बेलोकार, सचिन काळे, अभी काकड, आदित्य कराळे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Blood donation camp on the occasion of Balasaheb Thackeray's birthday in Wadegaon