हिंगणा तामसवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात प्रमुख पाहुणे राजेंद्र पातोडे, प्रमोद देंडवे, सचिन शिरोळे, पवन इंगोले, रणजित वाघ आदी उपस्थित होते. रक्तदान शिबिरात ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दादाराव दंदी, प्रमोद ओहे, विष्णू घनबहादूर, भीमराव दंदी, जय तेलगोटे, प्रसिद्ध ओहे, उमेश ओहे, आकाश दंदी, रणजित जामणीक, विकास ओहे, निरंजन ओहे, सूरज ढवळे, सिद्धार्थ ओहे, मंगेश सावळे, मंगेश तेलगोटे, राजेश ओहे, प्रकाश तेलगोटे, शुद्धोधन ओहे, आकाश सावळे, विकास सावळे, मनोज जामनीक, प्रकाश खंडारे, विलास दामोदर, विकास सिरसाठ, गजानन इंगळे, विकी वानखेडे, शरद ओहे, अजय वानखेडे, पवन धांडे, संतोष तायडे, प्रकाश डाबेराव, संगीत तेलगोटे, गौतम घनबहादूर, उमेश सांवग, गणेश सोळंके, सुनील ढवळे आदींनी परिश्रम घेतले. (फोटो)
हिंगणा तामसवाडी येथे रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:34 IST