सस्ती येथे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:35 IST2020-12-15T04:35:36+5:302020-12-15T04:35:36+5:30

या शिबिर तपासणीसाठी अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. अमोल रावणकार, डॉ.सुमेध धुळधुळे, डॉ.लता हिवराळे, डॉ.रवी खंडारे, डॉ. बी.एस. ...

Blood donation camp at affordable | सस्ती येथे रक्तदान शिबिर

सस्ती येथे रक्तदान शिबिर

या शिबिर तपासणीसाठी अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. अमोल रावणकार, डॉ.सुमेध धुळधुळे, डॉ.लता हिवराळे, डॉ.रवी खंडारे, डॉ. बी.एस. भटकर, डॉ.रवी टेकाडे, डॉ.राजेश ठाकरे, डॉ.कमलकिशोर ढोले यांनी ३३८ रुग्णांची तपासणी केली. शिबिर सुनील बंड यांच्या नेतृत्वात पार पडले. रक्तदान शिबिराला प्रमुख उपस्थिती संग्राम गावंडे, माजी आमदार बळीराम सिरस्कार, शिवा मोहड, गजानन इंगळे, देवराव बोदडे, प्रणव तायडे, नागेश महल्ले, मुरली बदर्खे, नीलेश म्हसणे, हरी परकले, अतुल खंडारे, कृष्णा शेळके, मंगेश बंड, अभय हागे, गोलू राऊत, प्रफुल्ल बेलोकर, अनिल गोतमारे, दिनकर इंगळे, संजय बंड, नारायण वावगे, आकाश बंड, योगेश राऊत, नागेश गवंडे, गणेश गवळी, पिंटू हागे, प्रज्वल तायडे, संदिप बंड, महेश गवळी आदींनी भेट देऊन कार्यक्रम यशस्वी केला. (फोटो)

Web Title: Blood donation camp at affordable