बीकेव्हीचे बॉक्सर ऋषिकेश व अजय राज्य स्तरावर

By Admin | Updated: September 12, 2014 00:29 IST2014-09-11T22:54:16+5:302014-09-12T00:29:22+5:30

अमरावती विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत अकोल्यातील मुष्टीयुद्धपटुंचे यश.

BKV Boxer Rishikesh and Ajay at the state level | बीकेव्हीचे बॉक्सर ऋषिकेश व अजय राज्य स्तरावर

बीकेव्हीचे बॉक्सर ऋषिकेश व अजय राज्य स्तरावर

अकोला : अमरावती विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत जुने शहरातील भिकमचंद खंडेलवाल विद्यालयाच्या (बीकेव्ही) ऋषिकेश फंदाट व अजय आसेरी या बॉक्सरांनी उत्कृष्ट खेळ प्रदर्शन करीत राज्य स्तर स्पर्धेत स्थान निश्‍चित केले. राज्य स्तर स् पर्धा पुढील महिन्यात चंद्रपूुर येथे होणार आहे.
१७ वर्षाआतील गटात ऋषिकेश व अजय यांनी याआधी राज्य स्तर स्पर्धेत अकोला जिलचे प्रतिनिधित्व करीत पदकांची कमाई केली आहे. विभागीय स्पर्धेत अमन शर्मा, अभिजित लांडे, संकेत अंबर्ते, महेश तायडे, गणेश केदार, प्रतीक शिरसाट, पवन रायबोले यांनी द्वितीयस्थान मिळविले.

Web Title: BKV Boxer Rishikesh and Ajay at the state level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.