शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

राणी पद्मावती चित्रपटाच्या वादात भाजपाची उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 01:14 IST

अकोला : आगामी १ डिसेंबर रोजी देशभरात प्रसिद् होणार्‍या  राणी पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनाला राजपूत तसेच विविध हिंदू  संघटनांनी विरोध सुरू केला असतानाच, आता या वादात भाज पाने सुद्धा उडी घेतली आहे.

ठळक मुद्देखासदार, आमदारांनी दिला गर्भित इशारारामनवमी शोभायात्रा समितीचा विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आगामी १ डिसेंबर रोजी देशभरात प्रसिद् होणार्‍या  राणी पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनाला राजपूत तसेच विविध हिंदू  संघटनांनी विरोध सुरू केला असतानाच, आता या वादात भाज पाने सुद्धा उडी घेतली आहे. या चित्रपटातील वादग्रस्त चित्रीकरण  सेन्सॉर बोर्डाने बाद न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लाग तील, असा गर्भित इशारा खासदार संजय धोत्रे, आ. गोवर्धन  शर्मा, आ. रणधीर सावरकर यांनी दिला आहे. भाजप नेत्यांनी प्र थमच अशी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे जिल्ह्यातील वा तावरण गरम होण्याची चिन्हं आहेत.भारतीय संस्कृती तसेच इतिहासाचे विकृतीकरण करण्याचे काम  हिंदी चित्रपटसृष्टीने चालविले आहे. राजपूत राणी पद्मावती यांनी  परकीय आक्रमणासमोर न झुकता अग्निकुंडात स्वत:ला जाळून  देशासाठी बलिदान दिले. इतिहासातील तथ्य जाणून न घेता हिंदी  चित्रपट सृष्टीने महापुरुषांच्या इतिहासाचे विकृ तीकरण करण्याचा  सपाटा लावला आहे. निर्माता संजय लिला भंसाळी यांनी तयार  केलेल्या राणी पद्मावती चित्रपटात चुकीचा इतिहास साकारण्यात  आला आहे. यामुळे हिंदू व राजपूत समाजाच्या भावनांना ठेच  पोहोचणार असल्यामुळे सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील वादग्रस्त  दृष्ये बाद न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील,  असा इशारा खा. संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर  सावरकर यांनी दिला आहे. 

रामनवमी शोभायात्रा समितीचा विरोधअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर तथाकथित बुद्धिजीवी भारतीय  संस्कृती, परंपरा व इतिहासाला चित्रपटाच्या माध्यमातून विकृत  करण्याचे काम करीत आहेत. देशाचा गौरवशाली इतिहास पाहता  जात-पात-पंथ न पाहता सर्वांनी एकत्र येऊन अशा प्रवृत्तींना  विरोध करण्याची गरज असल्याचे नमूद करीत श्री रामनवमी  शोभायात्रा समितीचे सर्वेसर्वा आ. गोवर्धन शर्मा, कैलास  अग्रवाल, ब्रिजमोहन चितलांगे, गिरीश जोशी, अशोक गुप्ता,  मोहन गुप्ता, नवीन गुप्ता, अनिल मानधने, सागर भारूका, नितीन  जोशी, संदीप वाणी, रेखा नालट, बाळकृष्ण बिडवई, शंकर  खोवाल, संजय अग्रवाल यांनी राणी पद्मावती चित्रपटाच्या  प्रदर्शनाला तीव्र विरोध दर्शविला आहे. 

टॅग्स :BJPभाजपाPadmavatiपद्मावती