शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम, रिसोड व मालेगावात भाजपाचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 14:01 IST

जिल्हयातील वाशिम, रिसोड व मालेगाव येथे भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, मिठाई वाटप करुन जल्लोष केला.

भाजपाचे मुख्यमंत्री झाल्याने आनंद। फटाक्यांची आतषबाजीलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :   जिल्हयातील वाशिम, रिसोड व मालेगाव येथे भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, मिठाई वाटप करुन जल्लोष केला.वाशिम येथे आमदार लखन मलिक यांनी त्यांच्या कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करुन वाजत गाजत शहरातून मिरवणूक काढली.  सदर मिरवणुकीस शिवाजी महाराज चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळयापासून करण्यात आली. सर्वप्रथम शिवाजी महाराजांच्या पुतळयास हारार्पण करण्यात आले. नंतर मिरवणुक प्रमुख मार्गावरुन वाजत गाजत काढण्यात आली. यावेळी आमदार लखन मलिक , बापु ठाकुर, नितेश मलिक, राहुल तुपसांडे, धनंजय हेंद्रे,  धनंजय रणखांब, मनिष मंत्री, रामा इंगळे, राजगुरु यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.रिसोड येथे ही भाजपाच्यावतिने फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष करण्यात आला. रिसोड येथील गुजरी चौकामधील शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस हारार्पण करुन फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व नागरिकांना मिठाई वाटप करण्यात आली.  कार्यक्रमास जिल्हाउपाध्यक्ष नारायणराव सानप, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील, सुनिल बेलोकार, अमोल लोथे,  विनोद जोशी, रमेश बगडीया, उध्दवराव खरबळ, मनोज अनसिंगकर , नामदेव पाटील हुंबाड,  कैलास शिंगणे, पवन जोशी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.मालेगाव शहरात जुन्या बस स्थानकावर शेकडो पदाधिकाºयाच्या व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य फटाक्यांची आतिषबाजी करून ढोल-ताशे वाजवून जल्लोष करण्यात आला.   यावेळी प्रदेश सदस्य गोपाल पाटील राऊत यांच्यासह श्याम  बढ,े अरुण गवळी ,संतोष तिख,े संदीप पिंपळकर ,डॉ राजीव मुंदडा, तेजस आरू ,वसीम पठाण ,अमोल लहान,े मुन्ना मुंदडा ,मधु ओझा, नामदेव बोरचाटे ,दिलीप महाजन, किशोर महाकाळ , नंदू यादव ,मोहन बळी , संतोष घुग,े राजू बळी , अमोल लादे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमBJPभाजपा