नितीन देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:24 IST2021-06-09T04:24:12+5:302021-06-09T04:24:12+5:30

यामध्ये टाकळी खोज येथे २५ लाख रुपये सिमेंट काँक्रीट रस्ता, भनकपुरी येथे १५ लाख रुपये हनुमान मंदिर सभा मंडप ...

Bhumi Pujan of various development works on the occasion of Nitin Deshmukh's birthday | नितीन देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन

नितीन देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन

यामध्ये टाकळी खोज येथे २५ लाख रुपये सिमेंट काँक्रीट रस्ता, भनकपुरी येथे १५ लाख रुपये हनुमान मंदिर सभा मंडप बांधकाम, उरळ बु. येथे २५ लाख रुपये हनुमान मंदिर सभा मंडप बांधकाम, मोरझाडी येथे १५ लाख रुपये श्रीकृष्ण मंदिर कंपाउंड वाॅल बांधकाम, आदी विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाला टाकळी खो.चे सरपंच सचिन चेंडाळने, उपसरपंच गणेश वानखडे, शिवशंकर चेंडाळने, नरेंद्र वानखडे, रूपराव पाटील, पुरुषोत्तम पाटील, ज्ञानेश्‍वर वानखडे, शुभम ताले, शंभू भरणे, अनंत राऊत, संदीप ठाकरे, गजानन ठाकरे, विठोबा लाखे, प्रा. वासुदेवराव मेटांगे, संतोष मेटांगे, समाधान पाटील, अजय मेटांगे, उपसरपंच प्रकाश पोहरे, सुभाष पोहरे, डी. पी. वानखडे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. (वा.प्र.)

फोटो:

Web Title: Bhumi Pujan of various development works on the occasion of Nitin Deshmukh's birthday