शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
2
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
3
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
4
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
5
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
6
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
7
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
8
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
9
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
10
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
11
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
12
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
13
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
14
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
15
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
16
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
17
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
18
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
19
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
20
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 

बार्शीटाकळी वनपरिक्षेत्र विहिरीत पडलेल्या बिबट्याला दिले जीवनदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 2:00 AM

सायखेड : बार्शीटाकळी  वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत साखरविरा गावापासून एक कि.मी. अंतरावर असलेल्या मोहन राठोड यांच्या शेतातील विहिरीत ७ फेब्रुवारीच्या सायंकाळी ६ वाजता पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या पडला. त्या बिबट्याला वन विभागाच्या कर्मचार्‍यांसह पक्षीमित्राने रात्री ११ वाजता बाहेर काढून जीवनदान दिले.

ठळक मुद्देसाखरविरा गावाजवळील घटना वन अधिकारी व पक्षीमित्रांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कसायखेड : बार्शीटाकळी  वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत साखरविरा गावापासून एक कि.मी. अंतरावर असलेल्या मोहन राठोड यांच्या शेतातील विहिरीत ७ फेब्रुवारीच्या सायंकाळी ६ वाजता पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या पडला. त्या बिबट्याला वन विभागाच्या कर्मचार्‍यांसह पक्षीमित्राने रात्री ११ वाजता बाहेर काढून जीवनदान दिले.मोहन राठोड यांच्या विहिरीत बुधवारी सायंकाळी  बिबट्या पडल्याची माहिती त्यांनी वन विभागाला तातडीने कळविली. त्या माहितीनुसार अकोल्याचे पक्षीमित्र मुन्ना शेख, बार्शीटाकळीचे वन परिक्षेत्राधिकारी विवेक लाड यांच्यासह वन विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बिबट्या पडलेल्या विहिरीत  एक दोरांचे जाळे व खाट सोडली.  दरम्यान बिबट्या विहिरीच्या एका कपारीत जीवाच्या भीतीने लपून बसला होता. तो बाहेर येत नव्हता त्यामुळे पक्षीमित्र मुन्ना शेख व अन्य एक जण जिवावर उदार होऊन विहिरीत उतरले. त्यांनी प्रयत्नपुर्वक सदर बिबट्याला जाळ्यात अडकवून विहिरीतून बाहेर काढले त्यानंतर त्याला मोकळे सोडताच  तो लगेच जंगलात पळून गेला. 

टॅग्स :leopardबिबट्या