बाळापूर येथे ८१ युवकांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:19 IST2021-01-20T04:19:27+5:302021-01-20T04:19:27+5:30

पत्रकार संघातर्फे गत १६ वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. या सामाजिक उपक्रमास विविध सामाजिक सेवाभावी संस्था ...

At Balapur, 81 youths donated blood | बाळापूर येथे ८१ युवकांनी केले रक्तदान

बाळापूर येथे ८१ युवकांनी केले रक्तदान

पत्रकार संघातर्फे गत १६ वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. या सामाजिक उपक्रमास विविध सामाजिक सेवाभावी संस्था पदाधिकारी तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांचे सहकार्य मिळाले आहे.

रक्तदान शिबिरात अकोला येथील डॉ. हेडगेवार रक्तपेढीने रक्तसंकलन केले. शिबिरामध्ये प्रा. प्रवीण ढोणे, सचिन उमाळे, सदानंद धनोकार, प्रीतेश कुमार, शुभद्रा सुर्वे, पूजा कांबेकर, दिनेश सोनोने, सुभाष झांबरे, दिलीप (डेबू) पवार, देवेंद्र जुमळे, राहुल राठोड, प्रमोद गेडाम, सुरेश शिरसाट, अजय पदमने, फाजील खान, प्रशांत गायकवाड, राजेश सोनोने, मोशन खान, अनिस खान, डॉ. चेतन टिकार, पवन देशमुख, संजय गायकवाड, इंद्रभान वरखेडे, गोपाला हरसुळकर, आनंद गुजराती, सागर मिश्रा, गौतम गाडेकर, वीरेंद्र ठाकूर, संदीप भारसाकडे, आशिष वानखडे, शुभम गुजराती, प्रवीण हुसे, भीमराव पाचपोर, रवींद्र आवटे, पंकज सारवरे, गजानन भागवत, वैभव पंचभाई, अनंता लांडे, अमोल जामोदे, अनिल गिऱ्हे आदींनी रक्तदान. केले. या रक्तदान शिबिरास नगरसेवक किशोरचंद्र गुजराती, प्रकाश तायडे, संदीप पाटील, उमेशआप्पा भुसारी, बाळू हिरेकर आदींनी भेटी दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नगरसेवक डॉ. फय्याज हुसेन, प्रीतेश गुजराती, महेंद्र ठाकूर, शिवपाल ठाकूर, आनंद गुजराती, भूषण गुजराती, मनोज मंडले, योगेश ठाकूर, धरम सिंह ठाकूर, श्रीकांत धनोकार, आनंद बनचरे, गुलाब उमाळे, जयराम सोनोने यांच्यासह पत्रकार संघटनेचे रमेश ठाकरे, रामदास वानखेडे, उत्तमराव दाभाडे, रहेमान शहाबाज देशमुख, दीपक रौंदळे, शिवदास जामोदे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: At Balapur, 81 youths donated blood