शहरं
Join us  
Trending Stories
1
Anant Garje : "अनैतिक संबंध ठेवणारी महिला...", रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट
2
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; ९ निष्पाप बालकांसह १० जणांचा मृत्यू
3
शनी देव कोपला? भव्य कडे अचानक दिसेनासे झाले; काय आहे दुर्मीळ खगोलीय घटनेमागील रहस्य?
4
इथे २०२५ नाही, २०१८ आहे, सूर्योदय १२ वाजता होतो; ज्वालामुखीची राख याच देशातून भारतात आली
5
स्त्रियांसाठी स्वतःचेच घर बनलेय सर्वात धोकादायक ठिकाण! प्रत्येक १० मिनिटाला महिलेची जवळच्याच माणसाकडून झाली हत्या
6
Priyanka Chaturvedi: भाजलेल्या चण्यांमध्ये 'कर्करोगजन्य' विषारी केमिकल? प्रियंका चतुर्वेदींचं केंद्रीय मंत्र्यांना पत्र!
7
आयटी इंजिनिअर नोकरी गमावली, होम लोनचा हप्ता भरण्यासाठी थेट रॅपिडो ड्रायव्हर बनला!
8
गाड्यांच्या सुरक्षेसाठी 'भारत NCAP 2.0' नियम लवकरच लागू; 'क्रॅश टेस्ट' आता कठीण...
9
'जुबिन गर्ग यांची हत्या झाली!'; आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा सिंगापूर मृत्यू प्रकरणावर धक्कादायक दावा
10
GST नंतर आता कर्जही होणार स्वस्त? RBI लवकरच रेपो दरात कपात करण्याची शक्यता; गव्हर्नर म्हणाले..
11
“सत्ताधाऱ्यांची विधाने म्हणजे सत्तेची गुर्मी, निवडणूक आयोग कारवाई का करत नाही?”: वडेट्टीवार
12
IND vs SA 2nd Test : द.आफ्रिकेनं ठेवलं अशक्यप्राय लक्ष्य! टीम इंडियासमोर सामना वाचवण्याचं आव्हान
13
“मार्च २०२६ पासून मीरा–भाईंदरला पूर्ण क्षमतेने सूर्या योजनेचा जल पुरवठा सुरू होणार”: सरनाईक
14
धक्कादायक! 'गुप्त रोग' बरे करण्याच्या नावाखाली भोंदू बाबाने ४८ लाखांना फसवलं; इंजिनीअरची किडनीही फेल 
15
हाय-डिमांड नोकऱ्यांची लिस्ट आऊट! या २५ फील्डमध्ये पडणार पगाराचा जोरदार पाऊस!
16
महानगरपालिका प्रारुप मतदार याद्यांच्या हरकतीची मुदत वाढवा; काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र
17
सेलिना जेटलीचा पतीवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप, ५० कोटींसह मागितला घटस्फोट
18
"हा केवळ ध्वज नाही तर,..." राम मंदिराच्या शिखरावर भगवा फडकावल्यानंतर PM Modi म्हणाले...
19
"सरकार कोणाचेही असो, मानसन्मान पाळायलाच पाहिजे"; सुप्रिया सुळेंची CM-DCM वर टीका
20
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र सप्ताह कधीपासून सुरू करावा? पाहा, मान्यता, महत्त्वाच्या गोष्टी
Daily Top 2Weekly Top 5

बहुजन क्रांती मोर्चाच्या ‘भारत बंद’च्या आवाहनाला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 13:50 IST

दोन प्रमुख मागण्यांसाठी बहुजन क्रांती मोर्चाने गुरुवारी ‘भारत बंद’चे आवाहन केले.

- नीलिमा शिंगणे-जगडअकोला: ‘व्हीव्हीपॅट’च्या कागदी मतपत्रिकांची शंभर टक्के मोजणी करा तसेच निवडणूक आयोगाने तयार केलेले ५६ सी, ५६ डी आणि ४९ एमए हे असंविधानिक नियम रद्द करा, या दोन प्रमुख मागण्यांसाठी बहुजन क्रांती मोर्चाने गुरुवारी ‘भारत बंद’चे आवाहन केले. या आवाहनाला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देऊन गुरुवारी सायंकाळी आपली दुकाने काही काळाकरिता बंद ठेवली.मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांच्या निर्देशनात भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. अकोल्यातदेखील राजेंद्र इंगोले यांच्या नेतृत्वात अशोक वाटिका येथून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. महाराणा प्रताप बागेजवळ सभा घेण्यात आली. या मार्गात येणाºया व्यापारी प्रतिष्ठानांना आंदोलकांनी विनंती करू न दुकान बंद करण्याचे आवाहन केले, तसेच आपल्या मागण्या समजावून सांगितल्या. दुकानदारांनी आपली दुकाने काही काळाकरिता बंद करू न आंदोलनाला प्रतिसाद दिला. अकोल्यात मुख्य शहरासह वाडेगाव, पातूर, बाळापूर येथून आंदोलनाला चांगला प्रतिसाद लाभला.

हे झाले होते सहभागीआंदोलनात सारंग निखाडे, मुरलीधर पखाले, स्वप्निल कुलट, करण तेलगोटे, प्रशीक आठवले, गौतम सिरसाट यांच्यासह भीम आर्मी, भारत मुक्ती मोर्चा, छत्रपती क्रांती सेना, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, भारतीय विद्यार्थी सेना, मूलनिवासी महिला संघ, इंडियन इंजिनिअर्स प्रोफेशन असोसिएशन, इंडियन लॉयर असोसिएशन आदी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :Akolaअकोलाagitationआंदोलन