शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आॅटोरिक्षा उलटली; १४ शेतमजूर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 12:23 IST

मूर्तिजापूर: धानोरा बु. येथून शेतमजुरांना घेऊन येणारी आॅटोरिक्षा उलटून १४ जण जखमी झाल्याची घटना जामठी फाट्याजवळ बुधवारी सकाळी घडली.

ठळक मुद्देधानोरा येथील मजूर मूर्तिजापूरकडे विनाक्रमांकाच्या आॅटोरिक्षा मध्ये बसून येत होते. हातगाव-जामठी फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात आॅटोरिक्षा रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली.

मूर्तिजापूर (जि. अकोला): धानोरा बु. येथून शेतमजुरांना घेऊन मुर्तिजापूरकडे येणारी आॅटोरिक्षा उलटून १४ जण जखमी झाल्याची घटना जामठी फाट्याजवळ बुधवारी सकाळी घडली.धानोरा येथील मजूर मूर्तिजापूरकडे विनाक्रमांकाच्या आॅटोरिक्षा मध्ये बसून येत होते. या आॅटोरिक्षाने हातगाव-जामठी फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात आॅटोरिक्षा रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. यामध्ये तुकाराम राठोड, ज्योतीराम शिंझुर्डे, गीताबाई ज्योतीराम शिंझुर्डे, वनिता विलास आडे, पुनम भगवान ढोरे, शुभम गजानन ढोरे, ज्ञानदेव सुखदेव राठोड, कमलाबाई ज्ञानदेव राठोड, शशिकला अजय चव्हाण,अरुण चव्हाण, सुवर्णा गणेश राठोड, शोभाताई गणेश राठोड, महादेव भगवान करडे सर्व राहणार धानोरा बु. व शे. कलीम शे. जमतील राहणार सोनोरी हे १४ मजूर जखमी झाले. जखमींना मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. अपघात होताच आॅटो चालक घटनास्थळावरून पसार झाला. सदर आॅटो गौरखेडी येथील असल्याचे समजते. (शहर प्रतिनिधी )

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघातMurtijapurमुर्तिजापूर