सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

By Admin | Updated: May 23, 2017 00:58 IST2017-05-23T00:58:49+5:302017-05-23T00:58:49+5:30

कोला: अकोला पोलीस दलातील चार सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी जाहीर झाले.

Assistant Police Inspector Transfers | सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: अकोला पोलीस दलातील चार सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी जाहीर झाले. यामध्ये वैशाली अढाव, विष्णुकांत गुट्टे, निरंजने आणि अनिल जगताप या चार जणांचा समावेश आहे.अकोला पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांची नाशिक आणि सिव्हिल लाइन पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले विष्णुकांत गुट्टे यांची नांदेड येथे बदली झाली आहे. महिला तक्रार निवारण केंद्राच्या वैशाली अढाव यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभागात बदली झाली असून, निरंजने यांची नागपूर येथे बदली झाली आहे.

Web Title: Assistant Police Inspector Transfers