शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: नाशिक, दिंडोरीत ९ वाजेपर्यंत ६ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
6
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
7
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
8
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
9
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
10
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
11
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
12
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
13
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
14
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
15
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
16
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
17
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
18
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
19
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
20
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी

बाभूळगाव येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 11:02 PM

पातूर: तालुक्यातील बाभूळगाव येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार  करणार्‍या त्याच गावातील आरोपी विज्या ऊर्फ विजय आडे (२१) याला पातूर  पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी कार्ल्याच्या जंगलातून अटक केली.

ठळक मुद्देआरोपी विजय आडे याने जीवे मारण्याची धमकी देऊन सातत्याने केला अत्याचारमुलीला गर्भ राहिल्यामुळे प्रकरण आले होते उघडकीस 

लोकमत न्यूज नेटवर्कपातूर: तालुक्यातील बाभूळगाव येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार  करणार्‍या त्याच गावातील आरोपी विज्या ऊर्फ विजय आडे (२१) याला पातूर  पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी कार्ल्याच्या जंगलातून अटक केली.बाभूळगाव येथे आपल्या बहिणीकडे राहणार्‍या विज्या ऊर्फ विजय आडे (२१)  याने त्याच गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सहा महिन्यांपूर्वी बळजबरी  लैंगिक अत्याचार केला. याविषयी कुठे वाच्यता केल्यास, जीवे मारण्याची धमकीही  त्याने मुलीला दिली. यानंतर सातत्याने, तो मुलीच्या घरी यायचा आणि तिला धमकी  देऊन, तिच्यावर अत्याचार करायचा. त्याने मुलीला लग्न करण्याचेही आमिष  दाखविले होते. आरोपी विज्या आडे याने केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे मुलीला  गर्भधारणा झाली. तिच्या पोटात दुखू लागल्याने, तिला स्त्री रुग्णालयात भरती केले.  यावेळी मुलगी गरोदर असल्याचे समोर आले. वैद्यकीय अधिकारी व कुटुंबीयांनी  ितला विचारणा केल्यावर तिने तिच्यासोबत घडलेल्या अत्याचाराला वाचा फोडली.  मुलीच्या तक्रारीनुसार, रामदासपेठ पोलिसांनी बुधवारी रात्री आरोपी विज्या ऊर्फ  विजय आडे याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६, पॉस्कोनुसार गुन्हा दाखल करून,  प्रकरण पातूर पोलिसांकडे वर्ग केले. दरम्यान, पातूर पोलिसांनी गुरुवार, १४  डिसेंबर रोजी विजय आडे याला अटक केली. ठाणेदार डी. सी. खंडेराव यांच्या  मार्गदर्शनात पीएसआय महल्ले, जमादार डी. बी. अढाव यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Crimeगुन्हाRamdas Peth Police Stationरामदासपेठ पोलीस स्टेशनAkola Ruralअकोला ग्रामीण