आणखी ११ जणांचा मृत्यू, ६८० नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:19 IST2021-05-07T04:19:37+5:302021-05-07T04:19:37+5:30

येथील रुग्णांचा मृत्यू बार्शीटाकळी येथील ६० वर्षीय पुरुष पातूर येथील ७० वर्षीय पुरुष बाळापूर येथील ४५ वर्षीय महिला जवाहर ...

Another 11 died, 680 new positives | आणखी ११ जणांचा मृत्यू, ६८० नवे पॉझिटिव्ह

आणखी ११ जणांचा मृत्यू, ६८० नवे पॉझिटिव्ह

येथील रुग्णांचा मृत्यू

बार्शीटाकळी येथील ६० वर्षीय पुरुष

पातूर येथील ७० वर्षीय पुरुष

बाळापूर येथील ४५ वर्षीय महिला

जवाहर नगर येथील ५० वर्षीय पुरुष

निंबी ता. बार्शीटाकळी

बाभूळगाव ता. तेल्हारा येथील ४५ वर्षीय महिला

सौंदाळा ता. तेल्हारा येथील ६२ वर्षीय पुरुष

रामटेकपूर ता. अकोट येथील ४५ वर्षीय महिला

कोथळी खु. ता. बार्शीटाकळी येथील ९० वर्षीय पुरुष

कौलखेड येथील ६२ वर्षीय पुरुष

मुंडगाव ता. अकोट येथील ३० वर्षीय महिला

४५९ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २८, आरकेटी आयुर्वेदिक महाविद्यालय येथील दोन, बिहाडे हॉस्पिटल येथील चार, युनिक हॉस्पिटल येथील दोन, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथील दोन, देवसार हॉस्पिटल येथील तीन, क्रिस्टल हॉस्पिटल येथील दोन, यकीन हॉस्पिटल येथील एक, बबन हॉस्पिटल येथील सहा, उसाई हॉस्पिटल येथील एक, इनफिनिटी हॉस्पिटल येथील तीन, ओझोन हॉस्पिटल येथील दोन, हॉटेल रिजेन्सी येथील चार, सहारा हॉस्पिटल येथील दोन, देशमुख हॉस्पिटल येथील एक, के.एस.पाटील हॉस्पिटल येथील दोन, अथर्व हॉस्पिटल येथील एक, होले हॉस्पिटल येथील एक, सोनोने हॉस्पिटल येथील एक, आधार हॉस्पिटल येथील एक, तर होम आयसोलेशनमधील ३९० अशा एकूण ४५९ जणांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला.

६,१८७ उपचाराधीन रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४३,८०१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ३६,८६० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ७५४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६,१८७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Another 11 died, 680 new positives