रघुनंदन निधी बँकेत भारतरत्न वाजपेयी यांची जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:14 IST2020-12-27T04:14:16+5:302020-12-27T04:14:16+5:30

अकोट : रघुनंदन निधी बँकेत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला हारार्पण करून सुमनांजली वाहिली. यावेळी भारतीय ...

Anniversary of Bharat Ratna Vajpayee at Raghunandan Nidhi Bank | रघुनंदन निधी बँकेत भारतरत्न वाजपेयी यांची जयंती

रघुनंदन निधी बँकेत भारतरत्न वाजपेयी यांची जयंती

अकोट : रघुनंदन निधी बँकेत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला हारार्पण करून सुमनांजली वाहिली. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तथा धामणगाव रेल्वेचे आमदार प्रताप अरुण अडसड यांची प्रमुख उपस्थिती हाेती.

याप्रसंगी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्ता तथा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसाेबत संवाद साधला. यावेळी नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे, नगरसेवक पुरुषोत्तम चौखंडे, मंगेश लोणकर, शहराध्यक्ष कनक कोटक, डॉ. अरविंद लांडे, संतोष झुनझुनवाला, डॉ. व्यास, योगेश नाठे, अरुण जवंजाळ, मयूर आसरकर, हरिश टावरी, अनिरुद्ध देशपांडे, प्रा. राजेंद्र पुंडकर, डॉ. गजानन महाले, ॲड. अतुल सोनखासकर, राजू शेळके, मनोज चंदन, जितू जेस्वाणी, संजय तेलगोटे, श्रीकृष्ण आष्टीकर, किशोर आसरकर, लतीफखा अमानखा, मितेश पांडे व इतर कार्यकर्ता पदाधिकारी उपस्थित होते. अकोट येथील सोशल मीडिया प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी मयूर मुकुंद आसरकर यांच्या निवासस्थानी व रघुनंदन निधी बँकेला भेट दिली याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे यांनी त्याचे स्वागत केले.

Web Title: Anniversary of Bharat Ratna Vajpayee at Raghunandan Nidhi Bank