शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

अकोट-खंडवा रेल्वे ब्रॉडगेजचे काम लवकरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 12:54 AM

अकोला : अकोट - खंडवा  रेल्वे मीटर गेजच्या ब्रॉडगेज रूपांतराचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. राजस्थानमधील सिकर - चुरू रेल्वे मार्गाच्या धर्तीवर अकोट-खंडवाचे काम मार्गी लावण्याचे निर्देश  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देगडकरी यांच्या पुढाकारात झाली बैठक खा. धोत्रे यांच्या प्रयत्नाला यश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोट - खंडवा  रेल्वे मीटर गेजच्या ब्रॉडगेज रूपांतराचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. राजस्थानमधील सिकर - चुरू रेल्वे मार्गाच्या धर्तीवर अकोट-खंडवाचे काम मार्गी लावण्याचे निर्देश  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत.१६ डिसेंबर २0१७  रोजी ना. गडकरी, मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित  गांधीग्राम येथील कार्यक्रमात  खा. धोत्रे यांनी अकोट -  खांडवा ब्रॉडगेजचे काम वन व पर्यावरण विभागाच्या हरकतीमुळे  प्रलंबित असल्याचे सांगितले होते. त्याची आठवण ठेवून या बैठकीत गडकरी यांनी  प्रलंबित कामाला गती दिली आहे. ना.गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंत्री पीयूष गोयल, डॉ. हर्षवर्धन, गजेन्द्रसिंह शेखावत आदींच्या उपस्थित रेल्वे, वन, पर्यावरण, रस्ते विभागाच्या ज्येष्ठ मंत्री व राज्यमंत्री तसेच संबंधित विभागाचे सचिव, अवर सचिव आणि खासदार संजय धोत्रे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत अकोला - अकोट व  आमला खुर्द  खांडवा रेल्वे लाइनचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचे काम लवकरच सुरू होणार असून निर्धारित वेळेपेक्षा सहा महिने आधी काम पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आली. 

टॅग्स :Railway Budget 2018रेल्वे अर्थसंकल्प २०१८