शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
2
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
3
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
6
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
7
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
8
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
9
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
10
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
11
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
12
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
13
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
14
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
15
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
16
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
17
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

दल्ली येथील बुद्धिबळ स्पर्धेत अकोल्याची संस्कृती महिलांमधून प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 10:39 PM

अकोला : नवी दिल्ली येथे ९ ते १६ जानेवारीदरम्यान पार पडलेल्या १६ व्या  दिल्ली इंटरनॅशनल ओपन ग्रॅन्डमास्टर चेस टुर्नामेंट २0१८ या स्पर्धेत अकोला येथील संस्कृती संघदास वानखडे हिने चमकदार कामगिरी करीत महिलांमधून  प्रथम येण्याचा मान पटकावला.

ठळक मुद्दे९ ते १६ जानेवारीदरम्यान दिल्ली येथे पार पडली १६ वी इंटरनॅशनल ओपन  ग्रॅन्डमास्टर चेस टुर्नामेंटअकोला येथील संस्कृती संघदास वानखडे हिने स्पर्धेत चमकदार कामगिरी  दाखवित महिलांमधून प्रथम येण्याचा मान पटकावला

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नवी दिल्ली येथे ९ ते १६ जानेवारीदरम्यान पार पडलेल्या १६ व्या  दिल्ली इंटरनॅशनल ओपन ग्रॅन्डमास्टर चेस टुर्नामेंट २0१८ या स्पर्धेत अकोला  येथील संस्कृती संघदास वानखडे हिने चमकदार कामगिरी करीत महिलांमधून  प्रथम येण्याचा मान पटकावला.इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेतील  कॅटेगिरी ‘बी’ आणि कॅटेगिरी ‘सी’ या दोन कॅटेगिरीमध्ये संस्कृती वानखडे हिने  अनुक्रमे ९0.४ व ९१.६ गुणांची कमाई केली. ‘बी’ कॅटेगिरीत एकूण ७८३,  तर ‘सी’ कॅटेगिरीत १२७३ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. दोन्ही कॅटेगिरीमध्ये  विविध ठिकाणच्या स्पर्धकांशी तिचा सामना झाला. या स्पर्धेत संस्कृती वानखडे  ही महिलांमधून प्रथम आली. या कामगिरीबद्दल संस्कृतीला प्रमाणपत्र व रोख  बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

टॅग्स :Akola cityअकोला शहरChessबुद्धीबळ