शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला, वाशिम  जिल्ह्यात १.२९ लाख शेतकर्‍यांना कर्जमाफी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:43 IST

​​​​​​​अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ देण्याची प्रक्रिया गत तीन महिन्यांपासून  सुरू आहे. त्यामध्ये अकोला व वाशिम या दोन जिल्ह्यांत १९ जानेवारीपर्यंत १ लाख २९ हजार २६४ शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून, ४८४ कोटी ४१ लाख रुपयांची रक्कम संबंधित थकबाकीदार शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आली.

ठळक मुद्दे४८४ कोटी शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात जमा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ देण्याची प्रक्रिया गत तीन महिन्यांपासून  सुरू आहे. त्यामध्ये अकोला व वाशिम या दोन जिल्ह्यांत १९ जानेवारीपर्यंत १ लाख २९ हजार २६४ शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून, ४८४ कोटी ४१ लाख रुपयांची रक्कम संबंधित थकबाकीदार शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आली.शासन निर्णयानुसार कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या थकबाकीदार शेतकर्‍यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया गत ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली. गत तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या या प्रक्रियेत अकोला व वाशिम या दोन जिल्ह्यात कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांपैकी १९ जानेवारीपर्यंत १ लाख २९ हजार २६४ शेतकर्‍यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. शासनामार्फत उपलब्ध निधीतून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत संबंधित शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात ४८४ कोटी ४१ लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली असून, शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला.

कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये  आतापर्यंत अकोला व वाशिम जिल्ह्यातील १ लाख २९ हजार २६४ शेतकर्‍यांना ४८४ कोटी ४१ लाख रुपयांची रक्कम संबंधित शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आली.    -जी.जी. मावळेजिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था 

टॅग्स :washimवाशिमAkola cityअकोला शहरAkola Ruralअकोला ग्रामीणFarmerशेतकरी