शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

अकोला : थकीत मालमत्ता कराचा भरणा न करण्याचा प्रकार आला अंगलट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 2:08 AM

अकोला : महापालिका प्रशासनाकडे थकीत मालमत्ता कराचा भरणा न करण्याचा प्रकार मालमत्ताधारकाच्या चांगलाच अंगलट आला. अडीच लाख रुपये कर जमा करण्यास टाळाटाळ करणार्‍या महेश मोतेवार यांच्या मालमत्तेला कुलूप लावण्याची कारवाई मंगळवारी मनपाच्या कर वसुली पथकाने केली. 

ठळक मुद्देअडीच लाख रुपये कर जमा करण्यास टाळाटाळ महेश मोतेवार यांच्या मालमत्तेला कु लूप 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिका प्रशासनाकडे थकीत मालमत्ता कराचा भरणा न करण्याचा प्रकार मालमत्ताधारकाच्या चांगलाच अंगलट आला. अडीच लाख रुपये कर जमा करण्यास टाळाटाळ करणार्‍या महेश मोतेवार यांच्या मालमत्तेला कुलूप लावण्याची कारवाई मंगळवारी मनपाच्या कर वसुली पथकाने केली. आळशी प्लॉट येथील रहिवासी महेश मोतेवार यांच्याकडे २ लाख ५0 हजार १५१ रुपये मालमत्ता कर थकीत होता. यासंदर्भात प्रशासनाने मोतेवार यांना नोटीस जारी करीत वारंवार सूचना दिल्या. मनपाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे मोतेवार यांना भोवले. मंगळवारी मनपाच्या जप्ती पथकाचे प्रमुख सै. मुमताज अली, सहा. कर अधीक्षक प्रशांत बोळे, प्रकाश कपले, शोभा इंगळे, शोभा पांडे यांनी मोतेवार यांच्या मालमत्तेला ‘सील’ लावण्याची कारवाई केली. अकोलेकरांनी त्यांच्याकडील थकीत मालमत्ता क राचा भरणा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाTaxकर