शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : रेल्वेस्थानक मालधक्कय़ाजवळ टॅँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 23:33 IST

अकोला - रेल्वे स्टेशन परिसरातील मालधक्कानजीक टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना बुधवारी घडली. रामदास पेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळावर धाव घेऊन टॅँकर चालकाला ताब्यात घेतले.

ठळक मुद्देभरधाव टँकरने दिली दुचाकीला जबर धडक टॅँकर चालक रामदास पेठ पोलिसांच्या ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला - रेल्वे स्टेशन परिसरातील मालधक्कानजीक टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना बुधवारी घडली. रामदास पेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळावर धाव घेऊन टॅँकर चालकाला ताब्यात घेतले.अकोट फैलातील रहिवासी मो. अफजल मो. सत्तार (२0) हा युवक एमएच - ३0 - एडी - ७१७९ क्रमांकाच्या दुचाकीने अकोट फैलातून रेल्वे स्टेशनकडे जात असताना त्यांना भरधाव असलेल्या टँकरने जबर धडक दिली. या अपघातामध्ये मो. अफजल मो. सत्तार याचा जागेवरच मृत्यू झाला. अपघातानंतर या ठिकाणी मोठा जमाव जमला मात्र रामदास पेठ पोलिसांना माहिती मिळताच रामदास पेठचे ठाणेदार शैलेश सपकाळ यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविला. त्यानंतर टँकर चालकाला ताब्यात घेतले. या अपघातामुळे वाहतूक मोठय़ा प्रमाणात विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांनी तातडीने ही वाहतूक सुरळीत केली. मालधक्का परिसरात नेहमीच वाहनांची मोठी गर्दी होत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याच परिसरात उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालयही असल्याने वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणात होते. याच वाहनांच्या गर्दीमुळे अपघातांचे प्रमाण या परिसरात वाढले आहे.

टॅग्स :Akola Railway Stationअकोला रेल्वे स्थानकAccidentअपघातDeathमृत्यू