शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

Akola: अकोल्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 21:48 IST

Govardhan Sharma Passed Away: सामान्य अकोलेकरांचा हक्काचा माणूस अशी ओळख असलेले माजी राज्यमंत्री तथा विधानसभेत सहा वेळा अकोल्याचे प्रतिनिधित्व केलेले  आमदार गोवर्धन शर्मा यांचे आज निधन झाले.

अकोला -  सामान्य अकोलेकरांचा हक्काचा माणूस अशी ओळख असलेले माजी राज्यमंत्री तथा विधानसभेत सहा वेळा अकोल्याचे प्रतिनिधित्व केलेले  आमदार गोवर्धन शर्मा यांचे आज निधन झाले.

सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्याने कार्यरत असलेले गोवर्धन शर्मा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले एकनिष्ठ नेते होत. पश्चिम विदर्भात भारतीय जनता पक्षाला वाढवणारे व दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन,  भाऊसाहेब फुंडकर यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. पूर असो की दंगा, नैसर्गिक आपत्तीत मदतीला धावणारे व श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या माध्यमातून सातत्याने मदतीचा हात देणारे ते नेते होते. त्यांच्या निधनाने भारतीय जनता पक्षाची फार मोठी हानी झाली आहे. उद्या अन्नपूर्णा माता मंदिराजवळ त्यांचे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी गंगा देवी शर्मा, दोन पुत्र, एक  मुलगी असा मोठा परिवार आहे

टॅग्स :Govardhan Sharmaगोवर्धन शर्माAkolaअकोलाBJPभाजपा