शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

बार्शीटाकळी स्थानकावर तीन तास थांबली अकोला-पूर्णा पॅसेंजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 15:55 IST

बार्शीटाकळी : इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अकोला-पूर्णा पॅसेंजर गाडी बार्शीटाकळी रेल्वे स्थानकावर २५ आॅगस्ट रोजी सकाळी तब्बल तीन तास थांबली.

बार्शीटाकळी : इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अकोला-पूर्णा पॅसेंजर गाडी बार्शीटाकळी रेल्वे स्थानकावर २५ आॅगस्ट रोजी सकाळी तब्बल तीन तास थांबली. त्यामुळे प्रवाशांचे हाल तर झालेच, शिवाय अकोल्याहून वाशिम येथे दररोज अप-डाउन करणारे कर्मचारी वेळेवर कार्यालयात पोहचू शकले नाहीत. दरम्यान, दुसऱ्या इंजिनची व्यवस्था करण्यात आल्यानंतर दहा वाजता ही गाडी रवाना झाली.दक्षीण-मध्य रेल्वेच्याअकोला ते पूर्णा मार्गावर चालणारी ५७५८३ क्रमांकाच्या रेल्वेगाडी शनिवारी सकाळी ६.४५ वाजता बार्शीटाकळी स्थानकावर आली. या ठिकाणी इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे ही गाडी बार्शीटाकळी रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आली. यासंदर्भात रेल्वेच्या अधिकाºयांना वर्दी देण्यात आली. इंजिन दुरुस्त होण्याची कोणतीही चिन्हे नसल्यामुळे अतिरिक्त इंजिनची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर सकाळी १० वाजताचे सुमारास ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. तब्बल तीन तास उशीर झाल्यामुळे प्रवाशांना ताटकळत बसावे लागले.(तालुका प्रतिनिधी)

 

टॅग्स :Akolaअकोलाrailwayरेल्वेBarshitakliबार्शिटाकळी