शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

बॉक्सिंग स्पर्धेत अकोला, पुणे संघाला विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 3:59 PM

पाचवी कॅडेट व दहावी कब-क्लास राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत अकोला क्रीडा प्रबोधिनी व पुणे जिल्हा संघाने विजेतेपद पटकावले.

अकोला: पाचवी कॅडेट व दहावी कब-क्लास राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत अकोला क्रीडा प्रबोधिनी व पुणे जिल्हा संघाने विजेतेपद पटकावले. स्पर्धेत कब क्लास बेस्ट बॉक्सरचा पुरस्कार राजीव कौल पुणे, बेस्ट चॅलेंजर वैभव दामोदर अकोला क्रीडा प्रबोधिनी, मोस्ट प्रमोसिंग बॉक्सर हरिराम डुकरे सातारा यांनी पटकावला. कॅडेट ग्रुपमध्ये कुणाल पयाटिल रायगड, प्रेम पांडे जळगाव, मोहित कुळक र्णी पुणे शहर यांनी पुरस्कार मिळविले.स्पर्धेत बेस्ट जजचा पुरस्कार विक्रम चंदेल अकोला, वेस्ट रेफरी पूजा शिंदे कोल्हापूर, बेस्ट कोच गणेश जाधव पुणे, आदित्य मने अकोला यांना प्रदान करण्यात आला. स्पर्धेत अकोल्याचे चेतन अंबोरे, वैभव जारवाला, रवींद्र पाडवी, शेख मोईन यांनी सुवर्णपदक पटकावले. कॅडेट गटात मोहित कुळकर्णी पुणे, मिरगन राव पुणे, चेतन अंबोरे अकोला, साई वेलघळ सातारा, वैभव जारवाल अकोला, कुणाल पाटील रायगड, रवींद्र पाडवी अकोला व ओम पवार पुणे यांनी विजय मिळविला.या स्पर्धेदरम्यान पंच परीक्षा व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते. यामुळे महाराष्ट्राला बॉक्सिंग खेळाचे २८ नवीन तांत्रिक अधिकारी मिळाले. राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भट्ट यांच्या मार्गदर्शनात स्पर्धेचे आणि कार्यशाळेचे आयोजन केले होते. 

 

टॅग्स :Akolaअकोलाboxingबॉक्सिंग