शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: मोठी बातमी! शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणूक पुढे ढकलली
2
सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शाह यांची दाढी जळाली; शिंदेंवरही राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
3
भीषण! इंडोनेशियामध्ये नवी आपत्ती... Cold Lava चा कहर; 52 जणांचा मृत्यू, 249 घरं उद्ध्वस्त
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रस्तावक होणारे ते चार लोक कोण? राम मंदिरासोबत आहे कनेक्शन!
5
सत्तेच्या हॅटट्रिकसाठी भाजपाची नजर सायलेंट वोटरवर; २०२४ निवडणुकीत करणार करिष्मा?
6
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच दाखल होणार मान्सून; महाराष्टात कधी बरसणार?
7
'भिडू' शब्दावर जग्गूदादाचा कॉपीराईट ? अभिनेता जॅकी श्रॉफ यांची दिल्ली हायकोर्टात धाव!
8
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह हे दिग्गज होते उपस्थित
9
रानू मंडलसोबत गौरव मोरेची तुलना; रंगरुपावरुन ट्रोल झाल्यानंतर म्हणाला, 'चकर मारा फिल्टरपाड्याला मग..'
10
Haldiram's वर ब्लॅकस्टोनसह 'या' दिग्गज कंपन्यांची नजर, हजारो कोटींची होणार डील
11
IPL 2024 : रिंकू सिंगचा अतिउत्साही चाहता; चेंडू अशा ठिकाणी लपवला की पोलिसही गोंधळले
12
कोरेगाव भीमा प्रकरणः गौतम नवलखा यांना जामीन, प्रक्षोभक भाषणाच्या आरोपावरून होते नजरकैदेत
13
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
14
...म्हणून शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, मोदींनी पुन्हा एकदा डिवचले
15
T20 World Cup 2024 साठी बांगलादेशचा तगडा संघ; २२ वर्षीय खेळाडूला संधी!
16
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
17
Fact Check: PM मोदींच्या विजयावर शंका घेणारा नितीश कुमारांचा व्हायरल व्हिडिओ जुना; पाहा, सत्य
18
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
19
'तू आई होऊ शकत नाहीस'; डॉक्टरांनी रुपाली गांगुलीला दिला होता IVF चा सल्ला, पण..
20
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'

अकोला : शहरातील व्यावसायिक किशोर खत्री हत्याकांडाची सुनावणी पुढे ढकलली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 1:40 AM

अकोला : शहरातील व्यावसायिक किशोर खत्री हत्याकांडामध्ये जिल्हा व सत्र न्यायालयात मंगळवारी असलेली सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आरोपींच्या वकिलांची प्रकृती ठीक नसल्याने ते न्यायालयात आले नाही, त्यामुळे ही सुनावणी आता २२, २३ व २४ जानेवारी रोजी ठेवण्यात आली आहे.

ठळक मुद्देआरोपींच्या वकिलांची प्रकृती ठीक नसल्याने ते न्यायालयात आले नाहीही सुनावणी आता २२, २३ व २४ जानेवारी रोजी होणार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील व्यावसायिक किशोर खत्री हत्याकांडामध्ये जिल्हा व सत्र न्यायालयात मंगळवारी असलेली सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आरोपींच्या वकिलांची प्रकृती ठीक नसल्याने ते न्यायालयात आले नाही, त्यामुळे ही सुनावणी आता २२, २३ व २४ जानेवारी रोजी ठेवण्यात आली आहे. या बहुचर्चित हत्याकांडप्रकरणी सरकार पक्षाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील अँड. उज्‍जवल निकम हे उपस्थित होते.  सोमठाणा शेतशिवारात ३ नोव्हेंबर २0१५ रोजी किशोर खत्री यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडप्रकरणी रणजितसिंग चुंगडे, रूपेश चंदेल, जसवंतसिंग चौहान ऊर्फ जस्सी, राजू मेहेरे हे आरोपी आहेत. सदर प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने विशेष सरकारी विधिज्ञ अँड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहरCourtन्यायालयCrimeगुन्हा