शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

आम्ही अकोेलेकर सरसावले; शेकडो वृक्षांची लागवड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 15:00 IST

मोहिमेला अकोलेकरांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाची चळवळ उभी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शहरातील विविध संस्था व वृक्षप्रेमी नागरिकांनी एकत्रित येत आम्ही अकोेलेकरच्या पुढाकाराने शहरातील ठिकठिकाणी शेकडो वृक्षांची लागवड करून अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या मोहिमेला अकोलेकरांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाची चळवळ उभी होत आहे.अकोल्यातील सर्व निसर्ग संवर्धन करण्याकरिता कार्यरत संस्था, त्यातील समाविष्ट सर्व निसर्गप्रेमींनी वृक्षारोपणाच्या भव्य मोहिमेत अकोलेकर एकत्र येऊन शहरातील विविध भागात वृक्षारोपण केले आहे. यामध्ये आयटीआय कॉलेज, वैद्यकीय निवासस्थाने परिसर, नेहरू पार्कसमोर, गणेशकृपा मंगल कार्यालय, तुकाराम चौक, बिसेन यांचा ओपन स्पेस माधव नगर, हनुमान मंदिर, निवारा कॉलनी, संतोष नगरमधील शिव हनुमान मंदिर, संत नगर, खडकी, टीटीएन कॉलेजजवळ, केशव नगरमधील काळणे यांच्या घरासमोर, दुर्गादेवी मंदिराजवळ, जुने खेतान नगर, गणपती मंदिर, कौलखेड स्मशानभूमी येथे वृक्षारोपण करण्यात आम्ही अकोलेकरांनी पुढाकार घेतला. (प्रतिनिधी)

या संस्थांचा मोहिमेमध्ये सहभाग!अकोल्यातील गायत्री परिवार, प्रभाग क्रमांक २० मधील महिला मंडळ, निसर्ग वैभव संस्था, आय. एम. अकोला व शुभम करोती फाउंडेशन, रोटरी क्लब आॅफ अकोला अ‍ॅग्रोसिटी, आस्था योग फाउंडेशन, अकोला ग्रीन क्लब आर्मी, मोरेश्वर फाउंडेशन, केशननगरवासी, जय बाभळेश्वर सामाजिक प्रतिष्ठान, डाबकी रोड, हॉकी अकोला असोसिएशन, पहाट बहूउद्देशीय संस्था व विनोद मापारी मित्र मंडळ आदी १३ संस्थांचा सहभाग आहे.

टॅग्स :Akolaअकोलाenvironmentपर्यावरणsocial workerसमाजसेवक