शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : पद्मावत चित्रपटाचे शो रद्द; चित्रपटगृह चालकाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 02:25 IST

अकोला : पद्मावत चित्रपटाच्या कथानकावरून देशभरात रणकंदन सुरू आहे. करणी सेना, अखिल भारतीय क्षत्रिय महासभा व हिंदू संघटनांनी हा चित्रपट प्रदर्शनास विरोध केला. अकोला शहरातसुद्धा त्याचे पडसाद उमटले आहेत.

ठळक मुद्देचित्रपटगृहासमोर पोलीस बंदोबस्त : क्षत्रिय राजपूत समाजाचा विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पद्मावत चित्रपटाच्या कथानकावरून देशभरात रणकंदन सुरू आहे. करणी सेना, अखिल भारतीय क्षत्रिय महासभा व हिंदू संघटनांनी हा चित्रपट प्रदर्शनास विरोध केला. अकोला शहरातसुद्धा त्याचे पडसाद उमटले आहेत. गुरुवारी शहरातील राधाकृष्ण चित्रपटगृहामध्ये पद्मावत चित्रपट प्रदर्शित झाला; परंतु अ.भा. क्षत्रिय महासभेने अकोल्यातसुद्धा या चित्रपटाला कडाडून विरोध केल्यामुळे चित्रपटगृह संचालकांनी या चित्रपटाचे शो रद्द केले. गुरुवारी पद्मावतचा एकही शो झाला नाही. चित्रपटाला होत असलेला विरोध पाहता, पोलिसांनी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला. पद्मावत चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच देशभरामध्ये या चित्रपटाला विरोध करण्यात आला. या चित्रपटामध्ये काही फेरबदल केल्यानंतरही करणी सेना, क्षत्रिय राजपूत, अ.भा. क्षत्रिय महासभेने या चित्रपटाच्या प्रदर्शनास कडाडून विरोध केला. या चित्रपटाला होत असलेला विरोध पाहता आणि चित्रपटगृहामध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये, या दृष्टिकोनातून राधाकृष्ण चित्रपटगृहाच्या संचालकांनी या चित्रपटाचे शोच रद्द करून टाकले; परंतु चित्रपटगृहासमोर खदान पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. या चित्रपटाबाबत उत्सुकता असलेल्या रसिकांची मात्र, शो रद्द झाल्यामुळे घोर निराशा झाली. या चित्रपटामध्ये महाराणी पद्मावती यांच्याविषयीचा चुकीचा आणि बीभत्स इतिहास मांडण्यात आला असून, हा चित्रपट आमच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचविणारा असल्याने, या चित्रपटाचे प्रदर्शन होऊ न देण्याचा निर्धार अ.भा. क्षत्रिय महासभेने केला आहे.  

टॅग्स :Akola cityअकोला शहरPadmavatपद्मावत