शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

अकोला : भरधाव चारचाकी वाहनाच्या अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 21:53 IST

अकोला : भरधाव चारचाकी वाहनाचा राष्ट्रीय महामार्गावरील निळकंठ सुतगिरणीजवळ रविवारी सकाळी अपघात झाल्याने यामध्ये चालकाच्या बाजुला बसलेल्या महिलेचा जागेवरच मृत्यू झाला. यामध्ये सोबतची महिलाही जखमी झाली आहे. एमआयडीसी पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्गावरील निळकंठ सुतगिरणीजवळ रविवारी सकाळी घडला अपघातचालकाच्या बाजुला बसलेल्या महिलेचा जागेवरच मृत्यूचालक रजनिकांत निलमकार याच्याविरोधात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भरधाव चारचाकी वाहनाचा राष्ट्रीय महामार्गावरील निळकंठ सुतगिरणीजवळ रविवारी सकाळी अपघात झाल्याने यामध्ये चालकाच्या बाजुला बसलेल्या महिलेचा जागेवरच मृत्यू झाला. यामध्ये सोबतची महिलाही जखमी झाली आहे. एमआयडीसी पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.राष्ट्रीय महामार्ग क्र. सहावरून चारचाकी वाहन क्र. एमएच - ३0 - एबी - ३९९६ भरधाव व निष्काळजीपणे चालक रजनिकांत अजय निलमकार (रा. कस्तुरबा गांधी बाग, भंडारा) चालवित होता. त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हे वाहन रस्त्याला लागून असलेल्या खड्ड्यात पलटी झाले. त्याच्या बाजूने बसलेल्या वैशाली सुभाष वानखडे (३0, रा. कापशी रोड) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या सहकारी रेखा गवईया जखमी झाल्या आहेत. चालक रजनिकांत निलमकार याच्याविरोधात एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याला सोमवारी न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किशोर शेळके यांनी दिली.

टॅग्स :AccidentअपघातNational Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6Deathमृत्यू