शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

अशोक वाटिका चौकात युवकाकडून देशी कट्टा, दोन जिवंत काडतूस जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 18:42 IST

अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील कामठा येथील रहिवासी एक युवक देशी कट्टा व दोन जिवंत काडतूस घेऊन अशोक वाटिका चौकात असल्याची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने यांच्या पथकाने छापा टाकून युवकास मंगळवारी सकाळी अटक केली.

ठळक मुद्देराजेश अवधूत ठोंबरे (३५) हा अशोक वाटिका चौकातील गढिया हॉस्पिटलसमोर कमरेत देशी कट्टा व दोन जिवंत काडतूस घेऊन असल्याची माहिती मिळाली.युवकास ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची झडती घेतली असता युवकाच्या कमरेजवळ ठेवलेला देशी कट्टा व दोन जिवंत काडतूस जप्त केले. या साहित्याची किंमत सुमारे ३०००० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील कामठा येथील रहिवासी एक युवक देशी कट्टा व दोन जिवंत काडतूस घेऊन अशोक वाटिका चौकात असल्याची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने यांच्या पथकाने छापा टाकून युवकास मंगळवारी सकाळी अटक केली. तीस हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.मूर्तिजापूर तालुक्यातील कामठ येथील रहिवासी राजेश अवधूत ठोंबरे (३५) हा अशोक वाटिका चौकातील गढिया हॉस्पिटलसमोर कमरेत देशी कट्टा व दोन जिवंत काडतूस घेऊन असल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने यांना मिळाली. त्यांनी तातडीने पथकाला कामाला लावून युवकास ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची झडती घेतली असता युवकाच्या कमरेजवळ ठेवलेला देशी कट्टा व दोन जिवंत काडतूस जप्त केले. या साहित्याची किंमत सुमारे ३०००० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदर आरोपीविरुद्ध २५ आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक राहुल धस, पथकाचे राजू वाकोडे, मनोज ठोसर, राज चंदेल, विनय जाधव यांनी केली.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरPoliceपोलिसCrimeगुन्हाAshok Vatikaअशोक वाटिका