शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला महापालिकेचा अभियंता ३० हजार रुपयांची लाच घेताना 'एसीबी'च्या जाळयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 17:26 IST

अकोला - महापालिकेतील बांधकाम विभागात कंत्राटी मानधन तत्वावर कार्यरत असलेला लाचखोर सईद अहमद शेख मुसा याला कंत्राटदाराचे देयक काढण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने बुधवारी रंगेहाथ अटक करण्यात आली.

अकोला - महापालिकेतील बांधकाम विभागात कंत्राटी मानधन तत्वावर कार्यरत असलेला लाचखोर सईद अहमद शेख मुसा याला कंत्राटदाराचे देयक काढण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने बुधवारी रंगेहाथ अटक करण्यात आली. कंत्राटदाराचे तीन देयक काढण्यासाठी त्याने ४० हजार रुपयांची लाच मागीतली होती.महापालिकेतील बांधकाम विभागाचे कंत्राट घेणाऱ्या एका ४२ वर्षीय कंत्राटदाराचे थकीत असलेल्या तीन देयकांचे ८ लाख ५० हजार रुपयांचे पैसे अदा करण्यासाठी कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेला अभियंता सईद अहमद शेख मुसा याने ४० हजार रुपयांची लाच मागीतली होती. कंत्राटदार व अभियंत्यामध्ये तडजोड झाल्यानंतर ३० हजार रुपयांमध्ये देयक काढण्याचे ठरले. मात्र तक्रारकर्त्या कंत्राटदारास लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार अकोलालाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. यावरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता लाच मागीतल्याचे समोर आले. एसीबीच्या मार्गदर्शनातच कंत्राटदाराने लाचेची रक्कम देण्याचे वेळ आणि ठिकाण ठरल्यानंतर लाचखोर अभियंता सईद अहमद शेख मुसा याने बुधवारी ३० हजार रुपयांची लाच स्विकारताच सापळा रचुन असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी त्याला रंगेहाथ अटक केली. लाचखोर अभियंत्याकडून ३० हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई अकोला लाचलुचत प्रतिबंधक खात्याचे प्रमूख संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनात गजानन दामोदर, सुनील राउत, संतोष दहीहंडे, राहुल इंगळे, सुनील येलोने, सचिन धात्रक व प्रविण कश्यप यांनी केली. लाचखोर अभियंता सईद अहमद शेख मुसा याला गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाCrime Newsगुन्हेगारी