शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

अकोल्याचे खासदार संजय धोत्रे झाले विधीज्ञ; प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 3:04 PM

अकोला: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या विधी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी असलेले तसेच अकोल्याचे खा. संजय धोत्रे यांनी विधी अभ्यासक्रमात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन विधीज्ञांची पदवी मिळविली आहे.

ठळक मुद्देधोत्रे यांनी खासदारकीच्या अत्यंत व्यस्त कार्यकाळातही एलएल. बीच्या प्रथम वर्षाला गत तीन वर्षांपूर्वी प्रवेश घेतला होता. सहा सेमिस्टरमध्येच त्यांनी विधी अभ्यासक्रमाची पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली आहे. खा. संजय धोत्रे यांनी वयाच्या ५५ व्या वर्षी विधी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, हे विशेष

अकोला: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या विधी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी असलेले तसेच अकोल्याचे खा. संजय धोत्रे यांनी विधी अभ्यासक्रमात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन विधीज्ञांची पदवी मिळविली आहे. विधी अभ्यासक्रमाचा निकाल गुरुवारी जाहीर झाला असून, यामध्ये खा. धोत्रे हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.पळसो बढे येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुणे विद्यापीठातून अभियांत्रिक ीचे शिक्षण प्रथम श्रेणीत पूर्ण करणारे अकोल्याचे खा. संजय श्यामराव धोत्रे यांनी खासदारकीच्या अत्यंत व्यस्त कार्यकाळातही एलएल. बीच्या प्रथम वर्षाला गत तीन वर्षांपूर्वी प्रवेश घेतला होता. तीन वर्षांच्या विधी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर सहा सेमिस्टरमध्येच त्यांनी विधी अभ्यासक्रमाची पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली आहे. अकोल्याचे खासदार आता स्वत:च विधीज्ञ झाल्याने अनेक कायदेशीर बाबींवर त्यांचे मार्गदर्शन जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार, यात शंका नाही. खा. संजय धोत्रे यांनी वयाच्या ५५ व्या वर्षी विधी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. हे विशेष

टॅग्स :AkolaअकोलाSanjay Dhotreसंजय धोत्रे