शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Akola Lok Sabha Results 2024 : काँग्रेसचा लीड घाटात असल्याने भाजपला विजयाची आस

By नितिन गव्हाळे | Updated: June 4, 2024 14:14 IST

Akola Lok Sabha Results 2024 : 11 ते 15 हजारांचा लीड कायम ठेवण्यात अभय पाटील यशस्वी लीडचा टेम्पो टिकणार का?

नितीन गव्हाळे, अकोला

Akola Lok Sabha Results 2024 : अकोला लोकसभा मतदार संघामध्ये महायुती अनेक महाविकास आघाडीमध्ये काट्याची लढत होत असल्याचे तेराव्या फेरी अखेर दिसून आले आहे आतापर्यंतच्या तेराही दरम्यान महाविकास आघाडीचे डॉक्टर अभय पाटील यांनी 11 ते पंधरा हजारांचा लीड कायम ठेवला असला तरी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना हा लीड कापून भाजप पुन्हा रेस मध्ये येईल आणि आघाडी मिळवू असा विश्वास वाटत आहे.

अकोल्यात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये अत्यंत अटीतटीची लढत होत आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार व राष्ट्रीय नेते एडवोकेट प्रकाश आंबेडकर जवळपास 70000 मतांनी पिछाडीवर असून तिसऱ्या क्रमांकावर आहेत तर चौथ्या क्रमांकाची मते नोटाने  मिळवली आहेत. अभय पाटील यांनी 11 ते 15000 मतांचा लिड कायम ठेवला. परंतु भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अद्यापही भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे हे आघाडी मिळवतील अध्याप शहरातील उघडणे बाकी असल्याने त्या कार्यकर्त्यांना आघाडी मिळवण्याची आस वाटत आहे.

२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत लोकसभा मतदारसंघात मतांचे घुवीकरण झाले होते. तीन प्रमुख उमेदवारांमध्ये तीन मोठ्या धर्माचे मतदान विभागले गेले. त्यात भाजपला मोदी लाटेची साथ मिळाल्याने सर्व सहाही विधानसभा मतदारसंघातून भाजपला मोठी आघाडी मिळाली होती. त्यातही अकोट, अकोला पूर्व, अकोला पश्चिम आणि बाळापूर मतदारसंघांतून भाजपला अपेक्षेपेक्षा जास्त आघाडी मिळाली होती. यावेळीही भाजपला याच विधानसभा मतदारसंघातून अपेक्षा राहणार आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीनंतर आलेल्या विधानसभा निवडणुकीत अकोला पूर्वमध्ये भाजपला लाखाच्यावर मतदान झाले होते. त्याखालोखाल अकोला पश्चिममध्ये मतदान होते. येथे भाजपचा निसटता विजय झाला होता.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४AkolaअकोलाMaharashtraमहाराष्ट्र