शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

Akola Lok Sabha Results 2024 : अनुप धोत्रे 40 हजारांनी आघाडीवर, विजय सुनिश्चित भाजपची फटाक्यांची आतिषबाजी सुरू

By नितिन गव्हाळे | Updated: June 4, 2024 17:44 IST

Akola Lok Sabha Results 2024 : भाजप कार्यकर्त्यांनी सुरू केला जल्लोष; काँग्रेसच्या पोटात पसरला सन्नाटा

नितीन गव्हाळे,Akola Lok Sabha Results 2024 : अकोला लोकसभा मतदार संघातील मतमोजणी च्या 28 व्या फेरीची आकडेवारी समोर आली असून भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे हे 40 हजार 12 मतांनी आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील हे चार लाख 13 हजार 854 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

मतमोजणीच्या सुरुवातीला 14 फेऱ्यांपर्यंत महाविकास आघाडीचे उमेदवार अभय पाटील यांनी 16 हजारापर्यंत आघाडी घेतली होती. परंतु त्यांच्या मतांचे अंतर कमी कमी होत गेले आणि भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी त्यांच्यावर आघाडी घेतली. आतापर्यंत 27 फेऱ्या झाल्या असून या फेरीपर्यंत अनुप धोत्रे यांनी चार लाख 52 हजार 713 मते घेत पहिला क्रमांक पटकावला आहे तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे अभय पाटील यांनी चार लाख 12 हजार 887 मते घेतली आहेत तर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उमेदवार एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांना दोन लाख 74 हजार 400 मतांवर समाधान मानावे लागले आहे. भाजपच्या उमेदवाराने 39 हजार 736 मतांची आघाडी मिळवली असल्यामुळे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राच्या परिसरात विजयाचा जल्लोष सुरू केला आहे. तसेच जय श्रीराम व हर हर महादेव असे नारे देण्यास सुरुवात केली असून विजयाचा लवकरच गुलाल उधळण्यात येणार असल्याचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

काँग्रेसच्या गोटात जमतं का काही आपलंमहाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील हे 14 व्या फेरीपर्यंत आघाडीवर होते परंतु अचानक पंधराव्या घरी बसून ते माघारले आणि भाजपचे उमेदवार अनुप संजय धोत्रे यांनी अनपेक्षित मुसंडी मारत त्यांच्यावर 39 हजार 736 मतांनी आघाडी मिळवली आहे. त्यामुळे उत्साहात असलेले काँग्रेसचे कार्यकर्ते अचानक नाराज झाले आहेत. मोबाईल आहे आता आपल्या उमेदवाराचं काही जमतं का असे विचार ना सोशल मीडियावरील काँग्रेसच्या ग्रुप वर होताना दिसत आहे.  

कार्यकर्ते म्हणतात धीर सोडू नकाकाँग्रेसचे उमेदवार अभय पाटील अकोल्यात काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली असून, अद्याप मतमोजणीच्या पाच फेऱ्या बाकी आहेत. त्यामुळे धीर सोडू नका विजय आपलाच आहे असा धीर काँग्रेसच्या सोशल मीडिया ग्रुप वर कार्यकर्ते एकमेकांना देत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४AkolaअकोलाMaharashtraमहाराष्ट्र