शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

अकोला : लहान उमरी येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 1:39 AM

अकोला : लहान उमरी येथील मावशीकडे लहानपणापासून रहिवासी असलेल्या १६ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देलहानपणापासून मावशीकडे रहिवासी असलेल्या १६ वर्षीय मुलीचे अपहरणसिव्हिल लाइन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : लहान उमरी येथील मावशीकडे लहानपणापासून रहिवासी असलेल्या १६ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला.लहान उमरीमध्ये राहणार्‍या ४0 वर्षीय मावशीकडे त्यांच्या बहिनीची मुलगी लहानपणापासून रहिवासी आहे. या अल्पवयीन मुलीचे शिक्षण मावशीकडेच सुरू असून, येथेच ती लहानाची मोठी झाली.  रविवारी जवळच असलेल्या किराणा दुकानात वस्तू आणण्यासाठी गेली मात्र परत आलीच नाही. दुकानात गेलेली १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी  घरी न परतल्याने तिची मावशी व काकाने शोध घेतला; मात्र तिचा पत्ता लागला नाही. अखेर त्यांनी सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. यावरून सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :KidnappingअपहरणAkola cityअकोला शहर