शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : बार्शीटाकळी तालुक्यात शेतकऱ्याची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 17:45 IST

बार्शीटाकळी : तालुक्यातील राजनखेड शिवारात ५२ वर्षीय शेतकऱ्याची कुऱ्हाडीचे  घाव घालून हत्या केल्याची घटना ६ डिसेंबरच्या रात्री घडली.

ठळक मुद्देराजनखेड शिवारात बुधवारी रात्री घडली घटना.शेतातील धुऱ्यावर मृतक लालसिंग राठोड यांचे प्रेत दिसून आले.अज्ञात इसमांनी त्यांच्या डोक्यावर व मानेवर तिक्ष्ण अवजाराने घाव घातले.

बार्शीटाकळी : तालुक्यातील राजनखेड शिवारात ५२ वर्षीय शेतकऱ्याची कुऱ्हाडीचे  घाव घालून हत्या केल्याची घटना ६ डिसेंबरच्या रात्री घडली. लालसिंग भागा राठोड असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या हत्येचे कारण अद्याप कळले नसून, अज्ञात इसमांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राजनखेड येथील लालसिंग राठोड हे ६ डिसेंबर रोजी सकाळी स्वत:च्या शेतात गेले होते. त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी व मुलगीही होती. दुपारी ३ वाजता त्यांची पत्नी आणि मुलगी शेतातून परत आले. मात्र, लालसिंग राठोड हे परत आले नाही. त्यांना शोधण्यासाठी सरपंच विजयसिंग जाधव व मृतकाचा चुलत भाउ हिंम्मत हरीचंद्र राठोड हे गेले होते. त्यांना रात्री १०.३० वाजता शेतातील धुऱ्यावर मृतक लालसिंग राठोड यांचे प्रेत दिसून आले. त्यांच्या डोक्यावर व मानेवर तिक्ष्ण अवजाराने घाव घातलेले दिसले. ते घाव कुऱ्हाडीचे असु शकतात अशी फिर्याद मृतकाचा मुलगा किरण लालसिंग राठोड याने बार्शीटाकळी पोलिसत दिली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अंबादास खांडावये करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे , बार्शीटाकळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार राहुल धस, सहा.पोलीस निरीक्षक तिरुपती राणे, जमादार सुनिल भटकर, शिपाई चंद्रकांत डोईफोडे, ज्ञानेश्वर गिते, लक्ष्मण महल्ले, सुरेंद्र दाभाडे, भास्कर सांगळे आदींनी घटनास्थळाला भेट देउन पाहणी केली. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणFarmerशेतकरीCrimeगुन्हा