शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

शिंदे गटाकडून अकोला जिल्हा शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 19:45 IST

शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील, उदय सामंत, भरत गोगावले, संजय गायकवाडदेखील होते उपस्थित

शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील 'खरी शिवसेना कोणाची' हा वाद सुरू असतानाच आज अकोल्यात शिंदे गटाकडून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने अकोला जिल्ह्याचे संपर्कप्रमुख माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी शिवसेना नेते आमदार गुलाबराव पाटील, उदय सामंत, प्रतोद भरत गोगावले, संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत अकोला जिल्ह्यातील खालील नियुक्त्या जाहीर केल्या.

१) अश्विन उद्धवराव नवले - जिल्हाप्रमुख (अकोला पश्चिम, मुर्तीजापुर, अकोट)

२) विठ्ठल सराफ पाटील - जिल्हाप्रमुख (बाळापूर अकोला पूर्व)

३) योगेश रुपचंद अग्रवाल - अकोला महानगर प्रमुख

४) शशिकांत वामनराव चोपडे - उपजिल्हाप्रमुख

५) योगेश राजूभाऊ बुंदिले - निवासी उपजिल्हाप्रमुख

यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्व नवनियुक्त पदाधिकार्याचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. पक्षाचे ध्येयधोरण घराघरात पोहोचविण्यासाठी व पक्ष वाढीसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUday Samantउदय सामंतAkolaअकोला