अकोला जिल्ह्यात ३८८९ उमेदवार पोलिस परीक्षेसाठी पात्र

By Admin | Updated: June 21, 2014 01:09 IST2014-06-21T01:09:07+5:302014-06-21T01:09:07+5:30

पोलिस भरती प्रक्रियेअंतर्गत ३ हजार ८८९ उमेदवार लेखी परिक्षेसाठी पात्र ठरले आहेत.

Akola district has 3889 candidates eligible for the examination | अकोला जिल्ह्यात ३८८९ उमेदवार पोलिस परीक्षेसाठी पात्र

अकोला जिल्ह्यात ३८८९ उमेदवार पोलिस परीक्षेसाठी पात्र

अकोला - पोलिस भरती प्रक्रियेअंतर्गत ३ हजार ८८९ उमेदवार लेखी परिक्षेसाठी पात्र ठरले आहेत. लेखी परिक्षा मूर्तिजापूर रोडवरील महाबीज कार्यालयासमोर असलेल्या कृषी महाविद्यालयात २२ जून रोजी होणार आह. उमेदवारांनी पहाटे ४ वा. हजर राहण्याचे पोलिस प्रशासनाने कळविले आहे. उमेदवारांना प्रशासनातर्फे प्रश्न व उत्तर पत्रिका पुरविण्यात येणार आहे. परिक्षा दीड तासांची राहणार आहे.

Web Title: Akola district has 3889 candidates eligible for the examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.